Home » निबंध

निबंध


माझा हा मराठी ब्लॉग आणि त्यावरील लिखाण बघुन माझ्या एका परीचीतांनी मला एक नविन कामगीरी सोपावली आहे, निबंध लिहीण्याची. त्याचा मुलगा दहावीच्या परीक्षेला बसत आहे आणि त्यासाठी त्याला मराठी निबंध हवे आहेत. त्यांनी मला परीक्षेत येऊ शकतील असे अपेक्षीत १५-२० निबंध लिहायला दिले आहेत. यापुर्वीही शाळेत सांगीतले म्हणुन काही निबंध मी लिहुन दिलेले आहेत.

मग विचार केला की हे निबंध जर ब्लॉग वर उपलब्ध करुन दिले तर कदाचीत इतर मुलांनाही थोड्याफार प्रमाणात मदत मिळु शकेल म्हणुन हा प्रपंच.

निबंधामध्ये काही संदर्भ हे महाजालावर उपलब्ध असणाऱ्या माहीतीच्या आधारे घेतलेले आहेत त्याचे राईट्स ज्या त्या लेखकाला साभार.

पुढील विषयांवर टिचकी मारुन तुम्ही ते निबंध वाचु शकता किंवा संगणकावर उतरवुन घेऊ शकता. निबंधाची लांबी जास्तीत जास्ती हस्ताक्षरात एक फुल-स्केप इतकी हवी असल्याने थोडक्यात लिहीले आहेत. त्यामुळे सर्व विषय निबंधाच्याच रुपात असतीलच असे नाही. काही ठिकाणी प्रमुख मुद्दे थोडेसे विस्तार करुन लिहीलेले आहेत. आवश्यकता भासल्यास आपण ते मुद्दे वाढवुन निबंधाची लांबी वाढवु शकता.

पुढील काही काळात अजुनही अनेक निबंध इथे जोडण्यात येतील, तेंव्हा या पानाला पुन्हा पुन्हा भेट देत रहा.

हे निबंध आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी पडल्यास प्रतिक्रिया जरुर कळवा.

त्यापुर्वी, “विक्रांत देशमुख” याच्या सौजन्याने काही पाट्या –

१) ’अनिकेत समुद्र’ यांचे ’निबंधालय’ – वेळ सकाळी ८ ते १०. रात्री ९ ते ११. (टीप – उरलेल्या वेळेत फोनवर negotiate करण्याचा आगाऊपणा करू नये)
२) येथे सर्व प्रकारचे निबंध (रास्त भावात) लिहून मिळतील (/In bigger Fonts/)असे समजू नये.
३) निबंधाचा दर त्याचा विषय, आशय आणि त्यातील काव्यात्मकता यावर अवलंबून राहिल.
४)निबंध नेण्यापुर्वी तपासून पहावा. एकदा नेलेला निबंध परत edit करून मिळणार नाही.
५)शुद्धलेखनाच्या अचुकतेचे वेगळे पैसे पडतील
६) एकच निबंध वेगवेगळ्या शाळेत जाऊ शकतो. ग्राहकांचे Uniquenessचे हट्ट पुरवले जाणार नाहीत.
७) निबंधातील काव्यपंक्तीच्या निवडीचे आणि वापराचे सर्वाधिकार लेखकाकडे. बापट, गदीमा, कुसुमाग्रज, ज्ञानेश्वर, तुकाराम, बोरकर अश्या मान्यवर कवींच्या अवतरणांना extra charge पडेल.
८) आमच्या येथे One by Two निबंधांची सोय नाही याची नोंद घ्यावी.
९) ग्राहकांनी विकत घेतलेले निबंध आपापल्या जबाबदारीवर शाळेत सादर करावेत. शिक्षकांच्या शंकांना आणि आक्षेपांना उत्तरे दिली जाणार नाहीत.
१०) Schemes Available – Family, Elite, Standard, Scholar, Literary, Multi-School, Multi-Standard, Rebell,


33 Comments

 1. Rohan says:

  तुझा खरच हा नवीन प्रोजेक्ट आहे :P की कंसेप्ट आहे ???

  बाकी सर्व निबंध सहीच.. ;) खास करून फळ्याचे आत्मवृत्त, शाळेतील शिपायाचे आत्मवृत्त आणि वाड्याचे आत्मवृत्त भावले.

  सहीच आहेस तू… अजून काही विषय देऊ का … नवीन प्रोजेक्ट म्हणुन…. :D

 2. Madhuri says:

  kaay kay diwas yetat pan ekekawar! kiti tari warshanni parat dahawi sajari hotey na? lawakar aatapa he nibandh prakaran! aamacha kevadha loss hotoy.

  • अनिकेत says:

   भावना पोहोचल्या ना माधुरी?

   काय करणार, मोठ्या मुश्कीलीने बाहेर पडलो होतो १०वीतुन आता परत तेच दिव्य पार करतो आहे बघ :-)

 3. Vijay Deshmukh says:

  यार तुला हे सगळ करायला वेळ कधी मिळतो रे ? सहि आयडिया आहे हा. शुभेच्छा !!!

  • अनिकेत says:

   याचे श्रेय मी टि.व्ही. वरील रटाळ, कंटाळवाण्या मालीकांना देतो. संध्याकाळी घरातले मालीका बघण्यात इतके गुंग झालेले असतात की इतर वेळा मी संगणकावर बसताच शिव्या घालणारे ह्या वेळेस काहीच बोलत नाहीत, त्यामुळे मग मला वेळच वेळ मिळतो.

 4. sonal says:

  navneet cha wasa chaalwtaay raaw!
  changal aahe. aathwan aali majhya dahawichi.
  Fakt ekach gosht tya parichitanna nakki kalaw majhyakadun. ‘Widyarthi ki pariksharthi’ ha waad juna jhala aata. tyabaddal kahi bolat nahi. pan yatun kharach kuthala aadarsh ghalun det aahet te aaplya mulala? bordat yayla wattel te?

  Tyancha mulaga hushar asel, mehnati asel tar tyach yash fakt tyachach raahu de mhanaw. tyachya aanadat bhesal dekhil karu naka aani tyacahya mehnatichi thatta howun dewoo naka.

  • अनिकेत says:

   खरं आहे सोनल. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बोलणे शक्य असते तर बोललो असतो ना. शेवटी आपण कर्म करत रहाय्चे :-)

  • sagar dubale says:

   चांगला का केला कि त्याचाह श्रेया नक्कीच मिलता भागा निबंध लिहाना आणि लिहित राहणं हि खरच चांगली गोष्ट आहे मला पण खुपं आवडतात निभंद लिहायला पण आता मारतही मलिकन मधून पाहिजे तेवढा वेळ मिओलात नाही ना!!!

 5. laxmi says:

  totally agree with sonal :(

 6. ravindra says:

  तुमची निबंधालायाची शाळा मला भावली बर का! आजचे चित्र बघून ह्याची खरोखर गरज आहे असे मला तरी वाटते. तुम्ही चं केलय. पण मुद्दा हा आहे कि पालक किती मनावरघेतात.

 7. Bharati says:

  aata marathi bhashane hi yevu dyaa! Gandhi jayanti, Tilak punyatithi…

 8. att marathi bhash vachayla aavdte.

 9. dada kharawane says:

  tumacha lekh far sundar hota

 10. shyam says:

  mala itar nibandh pahijet.
  1) mumbai bolu lagli tar……..
  2) paryavaran shikshan kalachi garaj
  3) shalecha nirop ghetana…..
  4) ghanth hech guru
  5) jivanatil avismarniy kshan
  6) badalti shikshan paddhati
  7) jagtik tapamanik samasya
  ya prakarche nibandh pahijet
  please help me

  • अनिकेत says:

   माफ कर मित्रा, मध्ये कामाच्या गडबडीत हि कमेंट राहून गेली. वेळ मिळतील तसे लिहून टाकतो इकडे..

 11. Rahul Labde(Nirgudsar) says:

  Jabardast likhan kelas tu,vachun khup chan vatal Bole to “Takatak”.

 12. ajita says:

  Your Essays in Marathi are excellent. They are very interesting. My son is in 10th std. I am going to show him the essays.
  Thank you very much & keep up the good work. Lots of best wishes to you.

 13. Devyani says:

  Hey man this is tooooooo gud u r excellent!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 14. अनिकेत says:

  Any more topic requests??? Please post it here and i will try to provide the essays :-)

 15. mala nibandha lihayacha hota vrutapatra – ake mahashakti
  give me idea or some qlue .

 16. Sandeep Shinde says:

  ANIKET TUMHI FAKT MULINNACH UTTAR DETA AS VATAYALA LAGLAY?

  • अनिकेत says:

   का हो सर असं बदनाम करताय? पाहीजे तर सगळा ब्लॉग निट बघा.. मला दर वेळेस प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर द्यायला नाही जमत, जेंव्हा वेळ असतो तेंव्हा समोर जी कमेंट असते त्याला देतो उत्तर.. कृपया गैरसमज टाळा. ब्लॉगवर येणारी प्रत्येक प्रतीक्रिया मला मोलाची आहे मित्रा..

 17. निबंध उपलब्ध करुन देत असल्यामूळे मला त्याचा खूप फायदा झाला आमच्या घरातील शाळेत जाणा~या लहान मुलांना त्याचा खूप फायदा होतो खूप खुप आभार मानतो॰

 18. radha says:

  tumache nibandh kharach khup sundar asatat. mazi hi mulagi yanda dahavit aahe tilahi ticha khup upayaog hoiel. taesch dahavichya drushtine varnanthmak, charitryatmak, ghatnatmak aani etar nibandh milale tar me tumachi abhari rahin karan tila shalet chowpativarchi ek sandhyakal nibandh hava hota.

 19. mala , shalecha nirop ghetna ya wishayawar speech have ahe

 20. Tejal says:

  mala shalecha nirop ghetana ya wishayawar speech have ahe. send of chya diwashi bolayache ahe.

 21. sayli says:

  mala shalecha nirop ghetana ya visayavar spech hava ahe tyat good thouts cha samavesh asava

 22. Prasad Jichkar says:

  very nice…………

 23. MEENA says:

  vruddhashram hi kalachi ek garaj ya vishayavar mala nibandha hava aahe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 1,277 other followers

%d bloggers like this: