Wow.. गोंडस बाळाचे खूप सुंदर फोटो आले आहेत.. पहिला फोटो अगदी poster-boy कॅटेगरी आहे – डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये असतो अगदी तसाच आला आहे. छत्रीवाला आणि black/white फोटो अप्रतिम आहेत. काही फोटोन मध्ये चेहऱ्यावर प्रकाश थोडा जास्त हवा होता असे वाटले. एकूणच सर्व फोटो सुंदर आले आहेत
Too good… well captured 🙂
thanks appy!!
Wow.