रत्नागिरी


रत्नागिरी, म्हणतात ना, ‘place close to heart’, तसेच काहीसे माझं आहे. माझं लहानपण कोकणातलं आणि साधारण कळण्यातले / आठवणीतले बालपण रत्नागिरीतले. समुद्राच्या वाळुत केलेली मस्ती, मोकाटं माळरानावर हुंदडलेल्या संध्याकाळी, आंब्याच्या झाडांवर चढुन केलेला अभ्यास, कोकणच्या रानमेव्याने भरलेले तोबरे, चिखलांतुन वाट काढत केलेल्या शाळेच्या वार्‍या आणि कोकणी पध्दतीने साजरे केलेले होळी, नारळी पोर्णीमा, शिमगा सण कध्धीच विसरणार नाही.

रत्नागिरीला नुकतीच धावती भेट देऊन आलो त्याची काही चित्र –

Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी
“][/caption]

रत्नागिरी
रत्नागिरी

33 thoughts on “रत्नागिरी

  1. HI Aniket…. Sarv pratham NAVIN VARSHACHYA HARDIK SHUBHECHCHA………. ani thanx ase sunder photo dakhvalybaddal.. karan mi swat: ratnagiricha ahe pan itkya varshat ajun ekadahi ratngirichya beach var nahi gelo….. haaa.. Ganpatipule tithalya beachvar gelo ahe… majhya gavapasun javal ahe ani gavala gelo ki tithe avarjun jane hote… pan next time jeva gavala jain (maja hi asa dhavatch asat nehami) teva ratnagiri shaharat nakki ek purna diwas ghalvun yein….. Mala khup abhiman vatatoy he photo ase blog var dakhvalybaddal…..Shevati Pratyekala aaplya GAVACHA abhiman ha asatoch..

  2. Ani please to DHAB DHABA kuthala ahe to sangshil…. karan asa mi phakt Marleshwar lach pahila ahe…. ajun kuthe asel ratnagirichya javalpas tar mala ek picnic arrange karata yeil… friends barobar

  3. अप्रतिम फोटो. मी सुध्दा रत्नागिरीची आहे. प्रत्येक वेळी जाते तेव्हा तिथलं सौदर्य डोळयात साठवून ठेवते. मात्र तुमच्या डोळयातून दिसलेल्या या सौदर्याला तोड नाही.

  4. khup sunder i also like blue sea with green palm tree
    thume khup sunder location wise photos kadhle aahet hats off to u

  5. khup chan ahe me sudha ratnagirichi ahe ganpatipulyachi aple gav ashya tarhene pictures chya rupat khup sunder dakhvalay tumhi

  6. खूपच छान फोटोग्राफी ……………………….

  7. मी ” शूर मराठी ” साप्ताहिक चा प्रकाशक जे गुजरात (नवसारी) तून प्रसिद्ध होते
    आपण लिहिलेल्या ब्लोग्स वापरण्यासाठी आपली परवानगी इच्छितो
    आम्ही गुजरात मद्धे मराठी भाषा व साहित्य त्याची गोडी तसेच विसर पडत चाललेली मराठी जी गुजराती हिदी इंग्रजी नंतर कुठे उरलेलीच नाही
    तिच गौरव लोकांपुढे ठेवतो आहोत ,
    दक्षिण गुजरात विस्तार आमच कार्यक्षेत्र आहे , जिथे १८००००० हून जास्त मराठी राहतात.
    आमचा उपक्रम कमी पैश्यात जास्त माहिती उपलब्ध करणे हा असून आम्ही तिसर्या हप्त्यात सुद्धा विना शुल्क वर्तमान पत्राच्या ५००० प्रती वाटल्या आहेत ,
    आमचे वर्तमान पत्र शूर मराठी @फेसबुक .कॉम वर पाहता येईल
    जर आपला सहयोग मिळाला तर आपले सौजन्य मराठी च्या प्रचारात उपयोगी पडेल
    नसला तर खेद असेल पण आम्ही अनुभव विसरून पुढे चालू आणि नेहमी चालतच राहू .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s