ही-मॅन


He Man And The Masters Of The Universe आठवतेय ही मालीका? १९८० च्या दशकात दर रविवारी दुरदर्शन वरुन सकाळी प्रसारीत होणारी?

काही दिवसांपुर्वी सहजच मला त्याची आठवण झाली आणि ती मालीका परत बघावी असं फार वाटु लागलं. बरीच दुकानं शोधली पण त्याची डी.व्ही.डी काही केल्या मिळेना आणि मग शेवटी महाजाल मदतीला धावुन आले आणि ‘रॅपीडशेअर’ नामक एका साईट वर मला याचे सगळे भाग मिळाले. मग काय विचारता एक एक करत घेतले की सगळे उतरवुन (पहिल्या सिझनचे ६४ भाग). सध्या घरी रोज ‘ही-मॅन’ चालु आहे. मी आणि माझा मुलगा दोघही जाम खुश आहोत. काय मज्जा येते ते कार्टुन बघायला!! लगेच बाजारात जाउन ही-मॅन सारखी तलवार (साधी आणि अंधारात काही वेळ चमकणारी), ढाल, ते मनगटाला बांधतात तसल घेउन आलो. प्रिंन्स ऑफ इटरनीया- अर्थात ही-मॅन आणि त्याची सेना, ऑर्को, स्केलेटॉर आणि त्याची सेना, तलवारीच्या जादुने भित्रट पणा जाउन युध्दास तयार झालेला सिंह-अर्थात ग्रिंजर सगळी पात्र जागी झाली आहेत.

महाजालाचे असंख्य फायदे आहेत, त्यातलाच हाही एक.

Advertisements

2 thoughts on “ही-मॅन”

  1. ग्रंजेर् आका बॅटल कॅट ला बोलता येत होत ही त्या काळात आम्हा मुलांसाठी नवलाई ची गोष्टा होती..!! आमचा पाळीव कुत्र देखील बॅटल कॅट प्रमाणे ट्रॅन्सफॉर्म होऊन सूपर डोग व्हावा ही ईच्छा अनफॉर्चुनेट्ली अपूर्ण राहिली… हेहेहेहेहे…!

  2. आपल्या लहानपणी ज्या गोश्टी आपल्याला आनन्द देतात, त्या पुन्हा अनुभवल्यावर ही तेव्हढाच आनन्द मिळतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s