काळे ‘गुगल’


संगणक कंपनीमध्ये काम करणारे असे किती जण आहेत जे ‘गुगल.कॉम’ वापरत नाहीत? माझ्या माहीतीप्रमाणे तरी हे जवळ-जवळ अशक्यच आहे. किंबहुना आम्ही जे कमवतो त्यातील कित्तेक पैसा हा केवळ गुगल मुळेच मिळवु शकलोय, नाहीतर कंपनीने आम्हाला काही येत नाही म्हणुन केंव्हाच बाहेर काढले असते.

तर या ‘गुगल.कॉम’ मधील, म्हणावी तर त्रुटी अशी एक गोष्ट उघडकीस आली आहे. गुगलचे पान हे पुर्ण पांढऱ्या रंगाचे आहे. आणी हे पान संगणकाच्या पडद्यावर दाखवायला जास्ती इलेक्ट्रीक पॉवर वापरली जाते. जर का हेच पान गडद रंगात असते, उ.दा. काळा, तर खुप कमी पॉवर लागेल. एका रिपोर्टनुसार याचे प्रमाण प्रत्येक ताशी / प्रत्येक वर्षी 750 मेगा वॉट्स इतकी कमी पॉवर लागेल.

मग काय विचारता, गुगलनेही ही सुचना मान्य केली आणि तसेच अजुन एक प्रणाली विकसीत केली ज्याचे नाव ब्लॅकल (http://www.blackle.com) सर्व काही अगदी तस्सेच, फक्त काळ्या रंगात.. ब्लॅक + गुगल = ब्लॅकल.

बघा वापरुन, आत्तापर्यंत १,१७३,३५२.८०६ वॅट्स इतकी पॉवर ही प्रणाली वापरल्यामुळे वाचली आहे आणि हा आकडा जसा जसा वापर वाढेल तसा तसा वाढतच जाईल.

Advertisements

5 thoughts on “काळे ‘गुगल’

  1. छान आहे काळं गुगल. त्यात आणखी काही नेहमीच्या गुगल मधील भाषा, प्रतिमा असे पर्याय उपलब्ध झाले तर मस्तच!

    1. हो ना, प्रतीमा तरी हव्याच. खुप वेळा वापर होतो माझ्याकडुन त्याचा. पण तरीही नेहमीच्या वापराला ठीकच आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s