डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

…आणि सखुबाई हसली

2 Comments


सखुबाई

उन्हाळा आला आणि तीची आणि आमची परत भेट झाली. ‘मोठ्ठी झाली की चांगली!!’, माझ्या तोंडातुन वाक्य बाहेर पडले. मागच्या वेळेस पाहीली होती तेंव्हा छोटीश्शी पिल्लु होती. ‘सखु’ म्हणायचो आम्ही तिला. आता ‘सखुबाई’ झाली. तिच्या त्या तुटक्या शेपटीवरुन आम्ही तिला ओळखतो.

आज हातात कॅमेरा पण होता म्हणंलं एक छबी टीपु, पण कसलं काय, सखुबाई ओळखच दाखवायला तयार नाही. ‘स्माईल प्लीज’ म्हणलं, ‘से चिज’ म्हणंलं, ‘किडे, मुंग्या म्हणंलं’, पण सखुबाई ढिम्म, हसायचे नावच घ्यायला तयार नाही.

शेवटी म्हणल, ‘सखुबाई हास बरका, नाही तर गुदगुल्या करीन’ की कशी खुद्दकन हसली आणि मी तिची ही हसतमुख छबी टिपली.

आवडली ना?? गोंडस आहे अगदी!!

Advertisements

2 thoughts on “…आणि सखुबाई हसली

  1. आवडली 🙂

    • आमच्या वर्गात एक अशीच पाल होती, तिला आम्ही ललिता म्हणायचो. (ललिता पवार सारखाच तिच्या एका डोळ्यात fault होता असे वर्गातल्या काही प्राणी बहाद्दरांचं म्हणणं.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s