माझ्यात लपलेला चित्रकार (हसणार नसाल तरच बघा)


पोरं कधी कधी इतकी छळतात ना!! काल आमचं पोरगं मागेच लागलं बाबा चित्र काढुन दाखवा, बाबा चित्र काढुन द्या. सगळ्याप्रकारे सांगुन बघीतले, पण ऐकेल तर शप्पथ. काय करता मग? शेवटी माझ्यात लपलेला चित्रकार जागा झाला आणि दिलं चित्र काढुन त्याला.

ठिक आहे, ठिक आहे माहीती आहे.. मी एवढा काही खास चित्रकार नाहीये… प्रयत्न तर केला ना?? बरं.. मी चित्रकारच नाहीये.. बास?.. जास्ती हसु नका फिदीफिदी, सांगतो यातील कोण, कोण आहे ते! पहिले अस्वल :-), दुसरे हरीण 🙂 आणी तिसरा वाघ 🙂

पोराने ते चित्र वाकडं तोंड करुन बघीतलं. मी सांगीतलेले स्पष्टीकरण त्याला फारसं काही पटलं नाही. शेवटी, “जाउ देत, तुम्ही चुकीचीच चित्र काढता!!” म्हणुन कागद तिथेच टाकुन निघुन गेला.

14 thoughts on “माझ्यात लपलेला चित्रकार (हसणार नसाल तरच बघा)”

 1. वाह वाह …… चांगली जमली आहेत की…… मला तर एवढेही येत नाही 😦 😦
  यातूनच पुढे एखादा एम्. एफ. हुसेन जन्माला येत असावा 😛 😛

 2. Especially वाघ खुप cute जमला आहे…… लैईई भारी…… हरीण पण छान आहे !!!!!

 3. hahahha sahi actully maza bhacha pan asech mage lagato chitra kadhun dakhava ase ……….. mag kay sagelch aap appala hat saf karun ghetat 🙂 prateka cha “elephant” veg vegala 🙂 …………..

  Pan tumache harin jara danger ch aahe 🙂

 4. var nave dilyane bare jhale olakhayala.. baki chitra ekdam jhakas..

  practice karaa.. nahitar shaleche homwork kase purna karanar? ( Shaleche arts che homework parentslach purna karave lagate halli)

  1. खरं आहे तुमचे म्हणणे, पण चित्रकला नाहीच जमत अज्जीबात. हस्तकला करु शकतो थोडीफार. मला ही ते टेंशन आहेच की प्रोजेक्ट्स सुरु झाले की कसे करायचे. माहीतीबद्दल काहीही प्रोजेक्ट असो, गुगल झिंदाबाद, इतके जबरदस्त बनवुन देइन ना त्याला, पण चित्रकला म्हणजे जरा…..

 5. फारच छान. मला यातील काहिच जमत नसल्याने तुमचा हेवा वाटला.
  प्रयत्न वाढवा, त्यामुळे चित्राला नाव न देता वाघ ओळखता येईल !!!
  मी M. F. Hussain ची तुलना करणार नाही. पण त्याच्या चित्रांपेक्षा खुपच चांगले काढले आहेत.

 6. शाळेत असताना माझ्या एका मित्राने घरी एक चित्र काढले आणि तो झोपला. दुसर्‍या दिवशी चित्रकलेच्या बाई ती वही पाहून हसू लागल्या. नंतर कळले की तो झोपल्यावर त्याच्या वडिलांनी त्याने काढलेल्या चित्रावर लिहिले होते ‘गाय काढता काढता झालेली शेळी’. त्याची आठवण झाली 🙂

 7. Acctualy aniket sir your drawing was not so good but from this i know that your so old i mean that your so old than me. Till i understand that your ….OK forget it…But you drawing is not so bad

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s