डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

बनवा फेक मॅगझीन कव्हर्स

3 Comments


महाजालावर MagMyPic.com नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पण फेक मॅगझीन कव्हर्स बनवु शकता. मी बनवलेले काही मॅगझीन कव्हर्स खाली जोडत आहे. कव्हर वर हवा असलेला एक फोटो या साईटवर जाउन अपलोड करायचा, तुम्हाला हवे असलेले डिझाईन वर जाउन क्लिक करायचे आणि पिक्चर सेव्ह करायचे, बस्स झाले तुमचे स्वतःचे मॅगझीन कव्हर तयार.

साधारण पणे ३० विवीध प्रकारचे कव्हर्स उपलब्ध आहेत. चला तर मग, बनवा स्वतःचे फेक मॅगझीन कव्हर आणि हो, तुमच्या कव्हर ची लिंक मला पाठवायला विसरु नका. I would love to see the photos in action!!

2c0ac28a544b3305a63d4d3b1e48a_3201

e5893aad3c164656f148f0c21c03b_2101

615bcd13fa2c6617f21665b8bc973_2501

Advertisements

3 thoughts on “बनवा फेक मॅगझीन कव्हर्स

  1. Mast ahet covers. ashich ek site ahe, tiche nav photo trix , tya site var mi ekada cover banavale hote.
    http://mahendrak.wordpress.com/2009/05/20/mag-covers/

  2. Mast aahet covers…actually tumacha model jam cute aahe….

    • ‘दुरुन डोंगर साजरे’ म्हणं कोणीतरी फार विचार करुन तयार केली आहे. क्षणा-क्षणाला आठवण येते त्याची. त्याचा क्युटनेस नुसता त्याच्या दिसण्यात, वागणुकीमध्ये ‘भैताड’ आहे, असो, प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s