द अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक


अंगावर काटा आणणारे धक्कादायक व्हिडीओज, अतिरेक्यांचे संभाषण, लोकांचे अनुभव, अजमल-कसाबची जबानी. या व्हिडीओज मधील कित्तेक भाग आपल्या समोर आला नाही.. कित्तेक गोष्टी आपण बघीतल्याच नाहीत.

😦

Advertisements

15 thoughts on “द अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक”

  1. हो.. यु-ट्युब वरुन गायब झाला तो.. u missed something terrific :-(.. i wish i had downloaded that
   कालच पब्लिश झाला होता तो .. आज लगेच गेला पण 😦

  1. हॉरीबल होते ते व्हिडीओ.. lots of insider news
   – अजमल कसाबला पकडल्यानंतर दवाखान्यात त्याला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं.. यातील एक क्षणही आपण टि.व्ही. वर पाहीला नव्हता
   – अतिरेक्यांचे सतत दुरध्वनीवरील संभाषण
   – हल्यात जखमी झालेल्या लोकांचे ‘आखो देखा हाल’
   – कित्तेक व्हिडीओ क्लिप ज्या हॉटेलच्या CCTV कॅमेराने टीपल्या होत्या.. ज्यातील काहीच भाग टी.व्ही. वर दाखवला होता..
   आणि अनेक गोष्टी.. i wish लवकरच कुणीतरी दुसरीकडे हे व्हिडीओज अपलोड करेल..

   1. nantar he sagale videos dakhavnyavar bandi takali hoti …
    aani shivay nantar channels valyanche laksh election varach hote,

    Bahutek channels vale tar visarun pan gele astil ki mumbai madhe attack zala hota..!

    (asa hou naye pan..) pudhe kadhi mumbai or kuthe hi kahi zala ki mag he tyanchya history folder madhun kadhun punha dakhavatil ..!

  1. भुंगा, नविन लिंक्स कमेंट्स मध्ये आहेत.. जो पर्यंत व्हिडीओज आहेत तो पर्यंत घ्या बघुन 🙂

 1. बाप रे !!मला तर खूप भीती वाटली हे बघून आणि त्या मुलाचं ते बोलणं ऐकून तर भरूनच आलं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s