डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

पाण्याचे थेंब (फोटो)

21 Comments


रविवार सकाळ, कित्तेक दिवसांपासुन मनात साठुन राहीलेली एक सुप्त इच्छा पुर्ण करायचे ठरवले होते.. पाण्याच्या थेंबांचे फोटो काढायचे. पण काम वाटले त्यापेक्षा फारच कठीण निघाले आणि तितकेच संयम पहाणारे. जवळ जवळ एक तास घालवुनही मनाला पाहीजे होते तसे फोटो निघालेच नाहीत. .. हरकत नाही.. प्रयत्ने वाळुचे कण रगडीता.. तेलही गळे म्हणतात ना.. आज, ना उद्या पाहीजे तसा फोटो निघेलच.. तोपर्यंत काही निवडक फोटो इथे जोडत आहे..

साहीत्य –

 • पाण्याने काठोकाठ भरलेली बादली
 • निळ (निळ्या पाण्याचा इफ़ेक्ट येण्यासाठी)
 • निळा कागद – खिडकीच्या काचांवर लावल्यास बऱ्यपैकी निळा प्रकाश पडतो
 • प्लॅस्टीकची एक पाण्याने भरलेली बाटली घेउन त्याच्या तळाशी एक छोटे भोक पाडावे ज्यातुन आपल्याला पाहीजे तितक्या वेगाने पाण्याचे थेंब पडतील.
 • थोड्या उंचीवर दोऱ्याने ही बाटली बादलीच्या थोड्या वर बांधावी. एक दोन प्रयत्नांनंतर याची उंची निश्चीत करता येते

Advertisements

21 thoughts on “पाण्याचे थेंब (फोटो)

 1. Dude !
  Its Awesome ! Great ! No words !

 2. Mast aalet re photo….aata tujhya manasarakhe mhanaje aanakhi mast asanar he aalech oghane….

  • धन्यवाद तन्वि. हो खरंच हे मनासारखे नाही आले माझ्या, कदाचीत कॅमेराचे लिमिटेशन्स असतील पण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे तेंव्हा यापेक्षा चांगले काढायचा प्रयत्न राहिल

 3. I think , you can reduce the blue colour to get the natural effect. I liked the photograph no 3 in sequence.

 4. 1st and 4th Snap is awesome (from my view). . .keep it up.

 5. मी एकदा असा प्रयत्न केला होता आणि समाधानकारक रिझल्ट आले होते.
  [Explored...!!!] Be chilled in hot summer.

  कॅमरा सेटिंग्ज संगितलेत तर मी काही मदत करू शकेल. अथवा मी इथे एक पद्धत दिली आहे.

  http://www.flickr.com/groups/photographersatpune/discuss/72157616170257931/#comment72157616495900668

  • One thing i surely looking forward to buy is Tripod. There are many other things which i am yet to try is because of i don’t have a tripod. Difficult to click with shaky hands especially when the cam is bit bulky like what i am using Canon S2IS.

   EXIF Data for most of the clicks:
   Flash: True
   Exposure: 0.017s (1/60)
   Aperture: f/3.5
   Metering: Center

  • Aani ho.. dropper chi idea best aahe, maze bottle la jara jastich bhok padle tyamule themb kami aani dhar jasti hoti panyachi- will try out next sunday again. Do you belive i can get the pic that you shown from a Pt & Shoot cam like the one i have? I am desperate to buy DSLR, but difficult to convince ‘home-minister’ 🙂

 6. बऱ्यापैकी जमलेत की हो!
  डीएसेलार असो वा नसो. मेन्युअल फोकस वापरून पहावा. म्हणजे साधारणतः जिथे थेंब पडत आहेत तिथेच फोकस करावं. आणि मग फोकसिंग मध्ये वेळ घालवावा लागणार नाही. आणि शक्य तितके मोठ्या आकाराचे aperture आणि फुल झूम करून फोटो काढा……………………………………………….
  शुभेच्छा!

 7. एकदम झकास राव, आवडली आपल्याला स्टाइल तुमची!

 8. खूप छान. आवडलं, पण मला वाटत नीळ ऐवजी निळा रंग वापरला असता real तर वाटला असतं.
  any way…today is i think world photography day. so hope you enjoyed it.

  • कसलं काय? आय.टी. मध्ये काम करणाऱ्याला कसले डे आणि कसलं काय? सगळेच डे हे “जड्जमेंट डे”

 9. फ्लिकर वर ब्राऊजत असताना हा फोटो मिळाला…
  Drop
  पाण्याच्या थेंबाचाच आहे… मला आवडला म्हणून शेअरला!

 10. panyache themb, kuch majaa nahi aaya, tyapeksha panavarche davache themb mastt jamle aaste

  • :-(, पुढच्या वेळेला अधीक चांगले काढण्याचा प्रयत्न राहील

  • आपली रिक्वेस्ट पुर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, फोटो आवडला असल्यास आणि, नसल्यासही जरुर कळवावे.

   फोटो दिसत नसल्यास इथे टिचकी मारा

 11. आता DSLR आल्यानंतरचे रेझल्ट पाहायचेत मला.

 12. sarvach phoyo chan ahet ….pan mala bottom pasun 3rd & 4th no che photo jast aavdle…..

 13. mala tya images show hot nhi ahe copy n paste kel nhi jamat ahe bghaychya ahet pn . . . 😦 help me pls
  .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s