बैलपोळ्याच्या शुभेच्छा


बैलपोळा

सर्व बैलांना बैलपोळ्याच्या हार्दीक शुभेच्छा. आम्ही तर बाबा कार्यालयात मस्त नटुन-थटुन आलो आहोत वाट पहातोय फक्त पुरण-पोळी मिळण्याची.. तुम्ही कसा साजरा करत आहात?

सर्व बैल भक्तांना बैल-पोळ्यानिमीत्त दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणुन हा खटाटोप..

9 thoughts on “बैलपोळ्याच्या शुभेच्छा”

    1. सुंदर, फोटो पाठवं की राव एखादा. आम्ही घरी आपली मातीच्या बैलांची एक जोडी आणली ५० रु. ची 🙂

  1. अनिकेत,
    आज सकाळी मला मित्राचा SMS आला HAPPY BIRTHDAY. मी त्याला reply केला की, माझा वाढदिवस आज नाहीये.
    २ मिनिट मधे त्याचा पुन्हा SMs आला की, आज बैलपोळा आहे.

  2. वर छायाचित्रातील बैल हा पोळ्याचा बैल नसून नंदीबैल म्हणून फिरवीला जाणारा बैल आहे. पोळ्याच्या बैलाची ऐट वेगळीच असते.

    – पाषाणभेद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s