डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

दसऱ्याच्या शुभेच्छा

13 Comments


सर्व मराठी ब्लॉगर्सना दसऱ्याच्या शुभेच्छा.
सर्व ‘बांधवांसाठी’ एक दसऱ्याची खास चित्र-भेट. हे चित्र बघीतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल नाही का.. ‘रावण असणं नेहमीच वाईट असते असं काही नाही.!!!’ 🙂

Being Rawan

Being Rawan

Advertisements

13 thoughts on “दसऱ्याच्या शुभेच्छा

  1. ओहो, दादा हा तरूण, ऍक्सच्या इफेक्टमुळे दशानन बनलायं वाटतं, हं जर असं असेल तर रावण बनणं खरचं काही वाईट नाही….!!!
    हा…हा…!!!
    दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…..!

    • 🙂 हो विशाल.. खर्रंच रावण हा तसाही वाईटच होता असं मला कध्धीच वाटलं नव्हतं

      • रावण खुपच सुंदर आहे. पण असा रावण घरी असला तर फेशिअल, आयब्रोचं वगैरे किती बिल होईल?? 😀
        दसऱ्याच्या शुभेच्छा..

  2. दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

  3. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…..

  4. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

  5. Happy**********************
    Dasara ****************

  6. हाहाहा, खरेच की रावण होणे काही वाईट नाही.:D
    अनिकेत तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!!!:)

  7. रावण डावखुरा होता का रे ??? काही अंदाज ??? नाही म्हणजे डाव्या बाजूला ५ आणि उजवीकडे चारच आहेत ना मुंडकी म्हणुन विचारले… 😀

  8. ravan…ha ha ha..bharich aahe………

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s