दसऱ्याच्या शुभेच्छा


सर्व मराठी ब्लॉगर्सना दसऱ्याच्या शुभेच्छा.
सर्व ‘बांधवांसाठी’ एक दसऱ्याची खास चित्र-भेट. हे चित्र बघीतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल नाही का.. ‘रावण असणं नेहमीच वाईट असते असं काही नाही.!!!’ 🙂

Being Rawan

Being Rawan

13 thoughts on “दसऱ्याच्या शुभेच्छा

  1. ╚विशाल╝

    ओहो, दादा हा तरूण, ऍक्सच्या इफेक्टमुळे दशानन बनलायं वाटतं, हं जर असं असेल तर रावण बनणं खरचं काही वाईट नाही….!!!
    हा…हा…!!!
    दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…..!

    Reply
    1. अनिकेत Post author

      🙂 हो विशाल.. खर्रंच रावण हा तसाही वाईटच होता असं मला कध्धीच वाटलं नव्हतं

      Reply
      1. महेंद्र

        रावण खुपच सुंदर आहे. पण असा रावण घरी असला तर फेशिअल, आयब्रोचं वगैरे किती बिल होईल?? 😀
        दसऱ्याच्या शुभेच्छा..

        Reply
    1. अनिकेत Post author

      धन्यवाद भुंग्या, अस्साच भुणभुणत रहा 🙂

      Reply
  2. bhaanasa

    हाहाहा, खरेच की रावण होणे काही वाईट नाही.:D
    अनिकेत तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!!!:)

    Reply
  3. rohan

    रावण डावखुरा होता का रे ??? काही अंदाज ??? नाही म्हणजे डाव्या बाजूला ५ आणि उजवीकडे चारच आहेत ना मुंडकी म्हणुन विचारले… 😀

    Reply

Leave a reply to अनिकेत Cancel reply