मराठी ब्लॉगर्स लोकसत्ता मध्ये


मंडळी,

काही मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉग्स चे पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये आले आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. आपलाच एक मित्र “विक्रांत देशमुख” याने सकाळीच मला समस(SMS) करुन याबद्दल माहीती दिली.

लोकसत्ता, पुणे विभाग, शेवटच्या पानावर याचा उल्लेख सापडेल, किंवा या दुव्या वर टिचकी मारा.

पुढील पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये झळकले आहेत –

http://kantala.blogspot.com
http://mokale-aakash.blogspot.com
http://sadaaphuli.blogspot.com
http://sanjopraav.wordpress.com
http://marathisahitya.blogspot.com
http://unhalyachisutti.blogspot.com
http://rainbasera.blogspot.com
http://tulipsintwilight.blogspot.com
http://aavarta.blogspot.com
http://samvedg.blogspot.com
http://www.punekar.net
http://www.meghanabhuskute.blogspot.com
http://abhijitbathe.blogspot.com
http://e-shal.blogspot.com
http://samvaadini.blogspot.com
http://manatale.wordpress.com
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com

Advertisements

26 thoughts on “मराठी ब्लॉगर्स लोकसत्ता मध्ये

 1. अभिनंदन….आता मायग्रेन बाजुला ठेव आणि लिहीता हो…….

 2. अभिनंदन अनिकेत दादा आता असंच आपले नाव “स्टार माझा” च्या ब्लॉग स्पर्धेत दिसेल…!!!!

  1. तेरे मुंह मै घी-शक्कर..
   हम्म .. काश.. जाऊ देत जे शक्य नाही त्याचा कश्याला विचार करायचा 🙂

 3. अं…हं…! ये हुई ना बात! दिवाळीच झाली की अनिकेत दादा तुझी….! तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्याकडून सर्वात जास्त शुभेच्छा…!

  अरेच्चा तुझे अभिनंदन करायचे राहिले वाटतं, बरं तुझे हार्दिक अभिनंदन सुद्धा…! 🙂

  1. अगदी खरं सांगतो, मनापासुन. मी १% सुध्दा अपेक्षा ठेवली नाही. कित्ती तरी सुंदर सुंदर ब्लॉग्स marathiblogs.net वरच आहेत आणि असे कित्तीतरी ब्लॉग्स असतील.. आहेत जे उत्तम आहेत परंतु इथे जोडलेले नाहीत. याची पुर्ण जाणिव मला आहे.. सो.. नंतर निराशा, अपेक्षाभंग पदरी पाडुन घेण्यापेक्षा आधीच मी त्या विचारांपासुन दुर राहीलो आहे. मला 100% कल्पना आहे की माझा तरी त्यात नंबर लागणार नाही

   1. अनिकेत
    ब्लॉग वर लिखाण हे स्वान्त सुखाय असतं .
    आपण जेंव्हा ब्लॉग लिहिणं सुरु केलं तेंव्हा ही कॉम्पिटिशन पण अस्तित्वात नव्हती .
    तेंव्हा ह्या कॉम्पिटिशन साठी आपण लिखाण करित नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे.
    नंतर मनःस्ताप होण्यापेक्षा अशा बक्षिसांची अपेक्षा ही न ठेवलेली बरी..
    असं माझंही मत आहे.

 4. मुग्धा, तन्वी, विक्रम, निलेश, महेंद्र, मंदार, कांचन, सुशमेय, कपिल, विशाल, क्रांती आणि भाग्यश्री, तुम्हा सर्वांचे प्रतिक्रिया, शुभेच्छांबद्दल आभार

  अर्थात यात मला माझे असे काही श्रेय असे वाटत नाही. माझ्या माहीतिप्रमाणे लेखकाने marathiblogs.net वर प्रथमदर्शनी दिसणारे काही ब्लॉग्सचे पत्ते तेथे नमुद केले आहेत, ना की ते सर्वश्रेष्ठ किंवा उत्तम आहेत.

  ही पोस्ट टाकायचा हेतु एवढाच होता की एक छोटासा आनंद की बाबा आपल्या ब्लॉगचे नाव पेपरमध्ये आले, आणि त्याचबरोबर इतरांची नावे आली आहेत हे त्यांना कळावे.. लोकसत्ता सगळेच वाचत असतील असे नाही.. विशेषतः भारताबाहेरील काही लोकांच्या ब्लॉग्स्चे पत्तेही ह्यामध्ये होते.. म्हणुनच हा खटाटोप केला होता.

 5. अभिनंदन रे … 🙂 आनंद झाला वाचून… पण बातमी कोणी दिली आहे ते सांग किंवा बातमीची लिंक दे ना.

  1. बातमी माहीत नाही रे कोणी दिली ते आणि बातमीची लिंक पोस्ट मध्येच आहे ना!

 6. ************************ !@!!@!!@!!@!!@!!!!@!!!!@!!!!@!!!!@!!!!@!!!!@!!@!!@!!@!!@********************

  सोडावयास भात्यातील बाण अर्जुनाचा,मदतीला आला कृष्णराया,
  डिलीट न होता , वाढत्या राहू दे प्रतिक्रिया वाचकांच्या,
  अक्षय सुखांत ब्लॉग वाचावयास द्यावा,सदिश्च्या,शुभेश्च्या,
  आमच्याही तुम्हा ब्लॉग मालकांना,दीपावलीच्या……….

  1. वा.. या सुंदर प्रतिक्रियेबद्दल शतशः धन्यवाद

 7. Aniket mi varil sarv blog check kelet but tuza blog best ahe yar…..
  tuz likhan utkrusht ahe…. so best of luck dude n keep writing…… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s