डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

माझ्या ब्लॉग ला ‘स्टार माझा’ चे प्रथम पारीतोषीक

52 Comments


सकाळी मेल उघडली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. ‘स्टार माझा’ कडुन एक मेल आली ज्यामध्ये त्यांनी विजेत्यांची नावे घोषीत केली होती. केवळ उत्सुकता म्हणुन उघडली (कारण मला काडीचीही अपेक्षा नव्हती की माझे नावं कुठे असेल म्हणुन) आणि अहो आश्चर्य, प्रथम पारीतोषीक मिळालेले पाहुन हर्षायुच झाला आहे.

अर्थात हे सर्व शक्य झाले ते तुमच्या प्रोत्साहन, प्रतिक्रिया आणि प्रेमामुळेच. तुमचे शतशः धन्यवाद.

सर्व विजेत्यांची नावे इथे प्रसिध्द करत आहे.

प्रथम तिन विजेते –
Aniket Samudra http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde http://bhunga.blogspot.com

उल्लेखनीय –
Hariprasad Bhalerao http://www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal http://www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary http://www.netbhet.com
Pramod Dev http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam http://policenama.blogspot.com
deepak kulkarni http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare http://anandghan.blogspot.com

सर्वांचे हार्दिक अभीनंदन

Advertisements

52 thoughts on “माझ्या ब्लॉग ला ‘स्टार माझा’ चे प्रथम पारीतोषीक

 1. Congratulations!!!!
  It is well deserved and expected…
  Cheers!!

 2. अभिनंदन

 3. अभिनंदन अनिकेत दादा !!! 🙂
  मला आधी पासून वाटलंच होत कि तू पहिला येशीलच..
  असेच भविष्यात खूप छान छान चांगले पोस्ट तुझ्याकडून येतील..

 4. मला अपेक्षा नव्हती काय?? आम्हाला होती ना पण?? पाहिलंस का दोन्ही भुंग्यांचा गुणगुणाट आहे…:)

  अभिनंदन!!!!!!

 5. abhinandan!!!!!!!!!!!!

 6. Hearty Congratulations…!!

 7. Congrats Friend.
  You really deserve this honor.

 8. आपले हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा !

  अमोल केळकर

 9. हार्दिक अभिनंदन! 🙂

 10. अभिनंदन.
  – Amruta

 11. abhinandan!!! tula apeksha nasel kadachit, pan it is well deserved.

  pahilyaa teen madhye 2 bhunge 🙂

 12. abhinandan!!!n chala aata ajun chan lihun aamache manoranjan kara aani mendichya panavarcha pudacha bhag taka kiti divas zale

 13. abhinanadan mitra !!! keep it up

  -ajay

 14. हार्दिक अभिनंदन.

 15. वा, वा, वा! अभिनंदन. सकाळी सकाळी खूप चांगली बातमी वाचली.

 16. हार्दीक अभिनंदन 🙂

 17. तुम्ही स्टार माझा च्या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तसेच इतर सर्व स्पर्धकांचे देखील खूप खूप अभिनंदन,

 18. Hardik Abhinandan. Ata savadine tumacha blog vachun pratikriya kalavinach.

 19. Heartiest Congratulations! Keep it up!!

 20. Great! Hearty congratulations! Asech lihit raha! Amha sagalya bloggersla prerana det raha!

 21. हार्दिक अभिनंदन!

 22. हार्दिक अभिनंदन…

 23. मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!

  • अरे भुंग्या, तुला पण अभिनंदन दोन दोन भुंगे 🙂

 24. Hearty Congratulations, Aniket………
  You deserve this…….
  Thanks for givign us the feast of quality writing…..

 25. अभिनंदन, तुमचा ब्लॉग सुंदर तर आहेच. आणि आता बक्षिसाने ते सिद्ध देखील झालं.

 26. हार्दिक अभिनंदन!

 27. मनःपूर्वक अभिनंदन ….

 28. आता आम्ही वेगळ ते काय बोलणार………………
  तुमचं मनापसुन हार्दिक अभिनंदन……………

  http://ransangram.blogspot.com

 29. अनिकेत त्रिवार अभिनंदन!:) It was very much expected. अतिशय आनंद झाला. सगळ्याच विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

 30. हार्दिक अभिनंदन!! Congo!!! boss aap ka naam n aata to kiska aata??

 31. बापरे बाप, इतक्या साऱ्या प्रतिक्रिया!

  सकाळ पासुन कामात खुपच मग्न होतो त्यामुळे वेळच नव्हता मिळत, आत्ता बघीतलं आणि आका़शचं ठेंगणं झालं बघा. कुठल्या ही पारीतोषकापेक्षा आपल्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद – मग तो चांगला असो किंवा वाईट, तोच मौल्यवान ठेवा असतो आणि आजपर्यंत मला तो तुमच्या रुपाने भरभरुन मिळाला आहे. त्या बद्दल सर्व वाचकांचे मनापासुन धन्यवाद.

  माझे हे पारीतोषीक सर्व अर्थाने तुम्हा सर्वांना अर्पण.

  नेहमी म्हणतो त्या प्रमाणे, आपले ह्या ब्लॉगवरील प्रेम उत्तरोत्तर असेच वाढत जाओ, ब्लॉग वरील लोभ असाच कायम रहावा हीच अपेक्षा

  तुम्हा सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 32. हार्दीक अभिनंदन ……….!

 33. wow…heartiest Congratulations!!

 34. आभिनंदन….
  फ़ारच छान वाटले ही बातमी वाचुन…
  असेच उत्तमोत्तम साहीत्य आम्हास वाचण्यास मिळो…

  मनाली..

 35. आभिनंदन

 36. congratulations……………..

 37. Abhinanadan Aniket. ….i have forwarded ur blog to most of my MARATHI lover frds..They alway liiked it a lot..They will soon comment on this.

  KEEP IT UP!!!!!!!!!!!

 38. Abhinandan Aniket..
  Tujha blog header far far sholeett aahe..
  avadla aplyala..
  keep blogging 🙂

 39. स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन!!!

 40. hardik abhinandan….
  asach lihit raha….

 41. हार्दिक अभिनंदन 🙂

 42. “Star” zalyabaddal abhinandan….. mee aapalya blog cha niyameet wachak nahi… pan aata mee to jaroor follow karen.

  marathi che blog vishwa asech samruddha karat raha….
  manapoorvak abhinandan.

  minanath.blogspot.com

 43. Fantastic news! Hearty Congrats!

 44. congrats..nice blog,
  I like your photoblog also.
  keep bloging

 45. Congradulations!!!

  u truly deserved it ..:)

 46. congratulation

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s