बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह


शालेय जिवनात शिकलेल्या बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह इमेलमधुन मला आला होता तो इथे जोडत आहे. या सुमधुर गितांचा गोडवा आणि चाली तुमच्याही मनामध्ये अजुन रेंगाळत असतील याबद्दल शंका नाही.
हा संग्रह संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकीमारा.

संग्रहामध्ये पुढील गितं समाविष्ट आहेत.

– केवढे हे कौर्य – ना.वा.टिळक
– कणा – कुसुमागज
– या झोपडीत माझ्या – संत तकु डोजी महाराज.
– खबरदार जर टाच मारनी – वा. भा पाठक
– आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे – बालकवी
– उठा उठा चिऊताई- कुसुमागज
– श्रावणमासी हर्ष मानसी – बालकवी
– रे हिंदबांधवा, थांब या स्थळी – भा. रा. तांबे
– खोपा – बहीणाबाई
– मन वढाय वढाय – बहीणाबाई
– पिंपात मेले ओल्या उंदिर – बा.सी.मढेकर
– एका तळयात होती – ग.दि.माडगूळकर
– पैठणी – शांता शेळके
– गाई पाण्यावर – कवी बी
– फुलपांखरं – ग.ह.पाटील
– टप टप टाकित टापा – शांता शेळके
– आजीचे घडाळ – केशवकुमार औदुंबर
– पेम कर भिललासारख
– फ़ुलराणी – बालकवी
– गवतफुला – इंदिरा संत
– तुतारी – केशवसुत
– विचत वीणा – बा. भ. बोरकर
– गणपत वाणी – बा.सी. मढेकर
– सहानभूती – कुसुमागज
– आम्ही कोण? – केशवसुत
– सागरा पाण तळमळला ! – सवा. विनायक दामोदर सावरकर
– लेझिम चाले जोरात – श्रीधर बाळकृष्ण रानडे
– लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी – सुरेश भट
– मधुघट – भा. रा. तांबे
– नको नको रे पावसा …!! – इंिदरा सतं
– किती तरी दिवसांत – बा. सी. मढेकर
– देणाऱ्याने देत जावे – विंदा करंदीकर
– पृथ्वीचे गित – कुसुमागज
– घरटा – बालकवी
– या नभाने या भुईला दान – ना. धो. महानोर
– अरे, संसार संसार – बहीणाबाई चौधरी
– उगवले नारायण – बिहणाबाई चौधरी
– बाळ, चालला रणा – पदमा गोळे
– अनामवीरा – कुसुमागज
– उतुंग आमुची उतर सीमा इंच इंच लढवू – वसतं बापट
– खरा तो एकची धर्म – साने गुरजी
– घाल घाल पिंगा वाऱया – कृ . ब. निकुंब
– देवाचे घर – ग. दि. माडगूळकर
– आई’ महणोनी कोणी, आईस हाक मारी – यशवंत
– रदास आवाहन – भा. रा. तांबे
– कोठुनि येते मला कळेना – बालकवी
– निझररास – बालकवी
– सांग मला रे सांग मला – ग. दि. माडगूळकर
– आली बघ गाई गाई – इंदिरा संत
– देवाचे घर – ग.दि. माडगूळकर
– माझ्या छकुलीचे डोळे – वि. भि. कोलते
– शतकानंतर आज पाहिली – वसंत बापट
– पारवा – बालकवी
– तळयाकाठी – अनिल
– माझ्या मराठीची गोडी -वि. म. कुलकणी
– अ आ आई, म म मका – मधुसूदन कालेलकर
– चढवू गगनी निशाण – बा. भ. बोरकर
– गदड निळे – बा. भ. बोरकर.
– या बाई या… – दतातय कोडो घाटे
– बाळ जातो दुर देशा- गोपीनाथ
– बाभुळझाड – वसतं बापट
– कोलंबसचे गवरगीत – कुसुमागज
– आम्ही कोण? – प. के . अते
– सवारतमका शिवसुंदरा – कुसुमागज
– गे मायभू- सुरेश भट
– जयोऽस्तुते – विनायक दामोदर सावरकर
– थोर तुझे उपकार – भासकर दामोदर पाळंदे
– महाराष्ट्र गीत
– हा हिंद देश माझा – आनंद कृष्णाजी टेकाडे
– गाउं तयानं आरती – कवी यशवंत
– कण-र श्रीकृष्ण संवाद – मोरोपंत
– फटका – अनंत फं दी
– घड्याळ – केशवसुत
– ऐकव तव मधु बोल – माधव ज्युलीयन
– चिमणा राजा – दामोदर अचयतु कारे
– अनंत – बालकवी
– टप टप पडती अंगावरती – मंगेश पाडगावकर
– सदैव सैनिका, पुढेच जायचे – वसतं बापट
– पसायदान – संत ज्ञानेश्वर
– संथ निळे हे पाणी – मंगेश पाडगांवकर
– पितात सारे गोड हिवाळा – बा. सी. मढेकर
– पेमस्वरुप आई – माधव ज्युलियन
– कोकिलानय – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– बाभळीविषयी अनयोकि – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– विदाप्रशंसा – कृष्णशास्त्री चिपळूणकर
– झाल्या तिन्ही सांजा – यशवंत
– कशासाठी पोटासाठी – माधव ज्युलियन
– कादरखां – केशवकुमार
– लाडकी बाहली – शांता शेळके
– मामाची गाडी – ग. ह. पाटील

Advertisements

210 thoughts on “बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह

 1. Mala ” tatya kathi gaati lata,
  Latanmadhe ubhe zaad ”
  Hee dheevar pakshyavar lihileli kavita are.
  Tasech,
  ” Ghatatali vaat, kay ticha that”
  Ya donhi kavita pahijet.
  Please, Mala konitari pathva na…

 2. Ghatatli wat kay ticha that
  murakate girakate lavate pathoath
  nili nili pardi khali koni padli
  pane phule sandli var ani khalti…

  Pls mirtano tumha konakade hi kavita aslyas,tumhala sapdalyas mala ya id var send kara.

 3. Ghatatli wat kay ticha that,
  murakte girakte lawte patho path.
  Nili nilipardi khali koni sandali
  pane phule sandli war ani khalti.
  Khali khol dari ,war unch kada ,
  bhala motha nag janu phana kadhun ubha.
  Bhiu naka koni pakhranchi gani,
  sobtila gat gat khalalt pani …..
  Pls mala konitari sangana hi kavita konakade aheka te.
  Kharach asel tar mala nakki mala pathwa.

 4. jr konakde
  पलीकडे ओढ्यावर माजे गाव ते सुंदर …….

  अशी काही तरी एम कविता होती ३ री ४ थी ला
  please konakade asel tr send kra.

  1. बालभारती” आणि कुमारभारतीमधील संकलित कवितांचा आनंद घेण्यासाठीची लिंकवर क्लिक करा.
   ​http://balbharatikavita.blogspot.in

 5. अप्रती…आठवणी जाग्या होतात..ही नावं वाचून

 6. Hi. konala sapadali ka ti kavita?
  Talya kathi gati lata,lata madhe ubhe zada.
  Zadawar dhivaraj…,..

  Ajun ak kavita pahije….
  Ghtatali wat kay ticha that
  murakate girakate lawate patho path …..
  Pls ya don kavita konakade asalya,konala bhetal tr mala sand kara.

  1. घाटातली वाट
   काय तिचा थाट ,
   मुरकीते, गिरकीते , लवते पाठोपाठ ||
   निळी -निळी परडी ,
   कोणीi केली पालथी ,
   पान, फुल सांडली
   वरात i नाही खालती ..||1||
   खाली खोल दरी,
   वर उंच कडा,
   भाला मोठा नाग जणू
   उभा काढी फडा ||2||
   भिऊ नका कोणी ,
   पाखरांची गाणी ,
   सोबतीला गाता गाता
   खळाळत पाणी ||3||
   घाटातली वाट ,
   काय तिचा थाट ,
   गाणी म्हणू , टाळ्या पिटू ,
   जाऊ रुबाबात ..!!

  2. कविता – धीवर पक्षी
   ——————————
   तळ्याकाठी गाती लाटा
   लाटांमध्ये उभे झाड
   झाडावर धीवराची हाले चोच लाल जाड
   शुभ्र छाती पिंगे पोट
   जसा चाफा यावा फूली
   बंडी जणू थंडी मध्ये
   बंडी घाले आमसुली
   गड्या पाखरा तू असा
   सारा देखणा रे कसा
   पाण्यावर उडताना नको मारू मात्र मासा

   1. धन्यवाद मिलिंद,
    खूप दिवसांपासून हि कविता आठवायचा प्रयत्न करत होतो. अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद.. बालपण आल्यासारखे वाटते आहे ही कविता वाचताना..

    आभार,
    मदन काशिनाथ साळुंके.

 7. Tula hi kavita mahit ahe ka?
  Bolat ka nahi?
  gade tu bolat ka nahi?
  Zale kay tula bai,
  gade tu bolat ka nahi?

  Hi pan kavita sapadali asel tar pls mala sanga.konala hi sapadali tari mala pls sanga.

   1. आपल्याकडे सुगी ही कविता आहे का…चला मर्दांनो चला बयांनो म्हणा गाणं आता म्हणा गाणं सोन्याच्या ताटाला मोत्याच दाण.अश्या काहीतरी ओळी होत्या 1972 to 1976 दरम्यानच्या इयत्ता 4थी पर्यंत असावी बहुतेक

    1. Thodich aathavtey. Music composed by Kamlakar Bhagwat

     देवाचं देणं हे देवाचं देणं
     सोन्याचा ताटाला मोत्याचं दाणं
     पिकला शाळू परोपरी
     चढली कणसं…….
     गोफण फिरवू माथ्यावरी

     खळं दाण्याचं तळ मोत्याचं
     लुटू वाण आम्ही लुटू वाण

  1. बोलत का नाहीं,झाले काय तुला बाई
   चोली परकर नवीन शिवले
   दाग़ दागिने सर्व घातले
   चूल बोलके जवल मांडिले
   दिले सर्व काही,तरी तू बोलत का नाहीं
   आई तुजला रागे भरली,
   की दादाने खोड़ी केली
   रूसली माझी बाल सोनुली
   काय करु बाई,गड़े तू..
   सांग तुला का भूक लागली,
   देऊ का मी लाटुन पोली
   ओलखले बाई,तरी तू बोलत..
   शेजारीण वेणुचा बाहुला
   नवरा तुजला आज पाहिला
   म्हनुनी लाजूनि धरसी अबोला
   कले सर्व काही,झाले काय तुला बाई..

 8. Hi everyone!

  Mala kharach ya page var yeun far bar vatate.
  jehva thakaleli aste kivha dokyala far tras hot asto,jiv vaitaglela asto tevha mi
  ithe ya page var yete.
  Bar vatat,junya athavani dolyan samorun firu lagtat…
  Mi punha lahan hote ani tyach chhotyasha duniyet jaun basate..
  Thakawa jato sara.
  Kharach khup khup “Dhanyawad”
  he sundar page dilya baddal…

  1. ही कविता काहीशी अशी आहे,

   पोर खाटेवर मृत्यूच्याच दाढा
   कुणा गरिबांचा तळमळे बिचारा

 9. Mazya aajila ek kavita hoti abhimanyuchi ti mala havi aahe konakde asel tar plz dya kaviteche bol aahet pahate uthuni dharmane kay kele abhimanyula bolavale

 10. तळ्याकाठी गाती लाटा
  लाटांमध्ये उभे झाड..

  ही पुर्ण कविता मिळेल काय?
  आणि शंकर पाटील यांचे खेळखंडोबा हे पाठ्य मिळेल काय?

  1. khup chaan……..spl thanks of u
   mi ajun ek kavita shodhatey…..mi 4th la astana hoti ……Aaichya kushit jagle nivant…..kadhi na bhasli kashachich bhrant….
   plz hi kavita tumhala kuthe milali tar mala share kara……tumchya parents na kadachit mahit astil ya kavitechya oli……….

  1. Ghan neel sagracha Ghan naad yet kaani
   Ghumti disha dishant lahri madhil gaani
   Chaufer suryajwala , wara abol shaant
   Kothe samudra pakshi gagani fire niwant
   Aakash tej bhare madavari ssthirave
   Bhatki chukar hodi ladat santh dhave
   Valut stabdh zala rekhakruti kinara
   Javli asun paani atrupt to bichara….

  1. सुसंगती सदा घडो या कवितेतील या ओळी आहेत

   On 22 Jan 2018 6:40 pm, “डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा” wrote:

   > kishor ashtikar commented: “hi kavita milel ka…krutanta katkamal dhawj > jara diso lagali..” >

  2. तुम्हाला हव्या असलेल्या ओळी सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो या कवितेतील आहेत

 11. Kona kade hi kavita aahe ka?
  Jalave anantat maaze jine he mala dhyas mi kon he janane
  sada baddh padmasana manduni mi dishanchi baghe langhnya kumpane…

  I have almost the whole version but one line in between doesn’t seem to be fit. I suspect the version has a missing line… It’s supposed to be the Sun’s answer to ‘pruthviche premgeet’… posting below the version I have:

  जळावे अनंतात माझे जिणे हे मला ध्यास मी कोण? हे जाणणे
  सदा बद्ध पद्मासना मांडुनी मी दिशांची बघे लंघण्या कुंपणे

  निराहार मी भस्म भक्षुनी माझे तपस्या किती उग्र केली युगे
  किती दंडिला देह विच्छिन्न केला अजुनी पहा साक्ष देती भगे

  तपाच्या गुणे अंश माझे सभोती फिरू लागले होउनी सेवक
  परी विक्रमे शांती ये ना मनाला जरी तेज त्याचे चिरंजीवक

  अकस्मात आले फळा पुण्य माझे तुझ्या दृष्टीला दृष्टी गे भेटली
  सखे पृथ्वि! अर्धांगिनी तूच माझी प्रचीती अशी अंतरी वाणली

  तुझी रक्तकांती, हरिद्वेषभूषा, पदन्यास, रत्नांग, आभूषणे
  बघुनी जडे वेध तुझा जिवाला सले जिवीचे तीव्रतेने उणे

  आये भिल्लिणी! हास्य पाहुनी तुझे तपस्या विसर्जुन मी हासलो
  **************This line is missing*****************

  तपस्या दुजी श्रेष्ठ गे प्रीति तुझी असे पेटले अंतरी स्थंडील
  तुला त्यातल्या लाल दावा सुमांनी सदा अर्पिती प्रीति ऊर्जस्वल

  जरी अंतरे आपुलाली मिळाली रहावे दुरी योजने आपण
  विधीची जरी योजना क्रुर ऐशी मनांचे पुरे गोड हे मिलन

  वृथा दग्धहस्ते धरावी कशाला अपेक्षा तुझा हात घ्याया करी
  करू पाप कैसे तुला स्पर्शण्याचे जगाचे कसे शाप घेऊ शिरी

  नको चुंबने आणि आलिंगने गे पुरे प्रीति दृष्टी – भेटीतली
  फळा आणुनी तीच पितृत्व मोठे दिले तू मला कामिनी, माउली

  जधी व्यास ओंकार उच्चारूनी गे मला अर्घ्य द्यायास झाला उभा
  सखे प्रीतिची सांगता दिव्य झाली जगा आणखी झाग आली नभा

  दणाणून गेल्या दिशा मंत्रघोषे महाप्राण सांगे जगत्कारण
  न तू धुली गे तूच माता जगाची तुझ्या पोटी घे जन्म नारायण

   1. म्हणो विश्व झाला तपोभंग माझा,वृथा नित्य मी भाजलो लासलो

 12. मला आवडते वाट वळणाची
  ही कविता कुणाकडे असेल तर नक्की पाठवा।

 13. मी पाचवीला असताना म्हणजे 1998-99 साली मराठीतची एक कविता होती तिचे बोल काही से आठवतात…. कुणाला चांगल आठवत असेल तर plz correction करा…update करा.
  ।।@हसावी पहाट घरोघरी@।।
  घोटभर पाणी
  घासभर चारा
  मायेचा उबाळा
  मिळो सर्वा।।
  आभाळ इवले
  असो शिरावर
  हात पाटीवर
  शक्ति-शाली।।
  जळोना शरीर
  ऊन-पावसात
  कुणी लक्तरात
  राहू नये।।
  ओठावर हसू
  फुलो सदाकाळी
  वाजवावी टाळी
  सुखा-सुखी।।
  सर्वांच्या पावला
  मिळो एक वाट
  हसावी पहाट
  घरोघरी।।

 14. महोदय
  उठ गोपाड़जी चाल धेनुकड़े पाहती सौंगड़े वाट तुझी
  ही कविता मला हवी आहे कृपया कुणीतरी कड़वा
  सधन्यवाद

 15. मला “वृद्ध चंदन ते माझे नित्य जपले जपेन त्याच्या साठी आण त्याची जीव ठेवीन गहाण” ही चंदन कविता हवी आहे
  कृपया पोस्ट करा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s