मुलगा झाला


आषाढी एकादशी, दिनांक २१ जुलै रोजी आम्हाला पुत्र-रत्न प्राप्त झाले. नविन बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत. मी आणि ओजस (आता ’ओजसदा’) दोघेही चेकाळलेले आणि अऩकंट्रोलेबल आहोत 🙂

आपणा सर्वांचे नविन बाळास आशीर्वाद लाभोत हीच सदीच्छा.

बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल..!! श्री ज्ञानदेव..तुकाराम !! पंढरीनाथ महाराज की जय !!

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल॥
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल॥

84 thoughts on “मुलगा झाला

  1. अनिकेत

   काल डॉक्टर तेच म्हणाल्या.. “विठ्ठल..विठ्ठल”. डॉक्टरांनी बाहेर येउन मला सांगीतले, “मुलगा झाला..” आणि अगदी त्याच वेळी इतके दिवस पुण्यात दडी मारुन बसलेला पाऊस कोसळायला लागला.

   अश्या वेळी काय करायचे असते, ते ओजसने दाखवुन दिले, तो गेला बाहेर पावसात भिजायला आणि त्याच्या मागोमाग मी पण 🙂

   1. pankajzarekar

    “अश्या वेळी काय करायचे असते, ते ओजसने दाखवुन दिले, तो गेला बाहेर पावसात भिजायला आणि त्याच्या मागोमाग मी पण :-)”
    तुला कधी सुचणार हे शहाणपण? बहुतेक फोटो काढायला पण ओजस(दा)च शिकवेल.

  1. अनिकेत

   ८-१० नाव निवडुन ठेवली आहेत, बघु आता कुठलं पसंद पडते आहे ते, नाही तर आहेच परत शोधाशोध 🙂

 1. प्रसाद थरवळ

  अभिनंदन.. अनिकेत…!! बाळाचं नाव कळवा बरं……!

 2. प्रसाद थरवळ

  अनिकेत…. हार्दिक अभिनंदन………!!! बाळाचं नाव नक्की कळवा….!

 3. अरे कसला टाईमिंग आहे यार.. नेमका आषाढी एकादशीचा मुहूर्त..! सही आहे !!
  हार्दिक शुभेच्छा !

 4. sushma

  abhinandan….abhinandan…….abhinandan………
  ………porg khupch guni nighel karan khup chaglya muhurtavar thyacha janm zalay………

 5. Rup

  Hey Second time father!
  Congratulations!
  Be sure to enjoy
  every minute of it!
  Be Proud Papa!

  All the best
  for U & ur family

 6. अनिकेत

  प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी,
  पंकज – तुझ्याशी तर मी २६ डिसेंबर नंतर बोलेन, नाही तुझ्याच कमेंट तुला ऐकवल्या ना…

 7. शंकर घेवारे

  अभिनंदन अनिकेत

  आमच्या सर्वांच्या शुभेछा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.

  कळावे

  आपला स्नेहांकित,

  शंकर घेवारे

  पुणे

 8. suhas

  चेकाळलेल्या अनिकेतचे आणि पल्लवीचे अभिनंदन!

 9. Ek Vachak

  @Aniket–Tumha doghanche (rather tighanche- Ojas da che hi :0)) Hardik Abhinandan!!!

  Baalache naav nakki kalava!!!

 10. हेमंत आठल्ये

  अभिनंदन!!! 🙂 खुपचं गोड बातमी दिली. परमेश्वर बाळाला उज्वल भविष्य देवो ही प्रार्थना!!!!

 11. लीना पटवर्धन

  अभिनन्दन!!
  म्हणजे दर वर्षी आता साबुदाणा खिचडी खाऊन वाढदिवस साजरा होणार…

 12. आल्हाद alias Alhad

  आई बाबा आणि दादाचेसुद्धा अभिनंदन…
  गोड गोड बाळाला गोड गोड पापा…
  🙂

 13. एक, दोन, तीन, चार…………. पाहता पाहता समुद्राचा महासागर झाला………….. ! अभिनंदन !!!!

 14. gayatri

  अभिनंदन ……………
  बाळाचे आई, बाबा आणि मोठ्याहून मोठ्ठ माणूस (ओजसदा)
  सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ……………………..

 15. अनिकेत

  शुभेच्छा, अभिनंदन, आशीर्वाद.. मस्तच.. सर्वांचे मनःपुर्वक आभार

 16. pallavi

  hiiiiiii aniket,
  Tumhala sarvana khup khup shubhechha……… ani balobala god god papa…..
  me tumachya blogvar navin reader ahe, kathesathi pan reply dyayacha hota pan jamatach navhat katha purn vachayala…..
  pan aaj balobachya news ne rahavalach nahi……..sagali kam bajula thevali………..
  ata pedhyanchi vat bagate ahe me…..!!!!!!!!
  ani ho ata darvarshi tyachyasathi special sabudana cake order kara…..!!!!!!!!
  punha ekada ABHINANDAN……

 17. Tulsidas kadu

  CONGRATSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS.

  are mala vatla ki ha tuzha kahitari lekh aahe pan pratikriya vachlyavar
  samajle ki kharokhar tu god batmi dilis.

  Congratulations once again.

 18. poojaxyz

  abhinandan, balache naav VITTHAL kiva PUNDLIK kiva PANDARINATH thev kay?
  balache naav nakki kalava, and sorry for trouble to u as previous time:)

 19. wa ya pavsat khup chhan batmi dilit tumhi. Congratulation ani tumchya purn family cha photo ekda post kara na.ONCE AGAIN CONGRATESSS AND TAKE CARE.

 20. radhika durgade

  Hi,
  congrast Aniket 🙂

  Tai ne sangitale ya blog badal…. Khup shodhat hote ha blog. aaj milala 🙂
  ata nivant vachate sagle artical.

 21. sumedha

  वा , अभिनंदन …
  सटवाईची कथा देखील माहित नव्हती .
  अंतर्जालात या नव्या बाळाचे स्वागत …

 22. shridhAR

  abhinanadan rao…….ata pandharpurachi wari kara…….vithal pawala……yala anghol ghalatana baby soapch wapara!!!!!……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s