मैत्री झिंदाबाद


आज “फ्रेंडशिप-डे”, अर्थात मैत्रीचा दिवस. खरं तर मैत्रीला, मित्र-मैत्रीणी बनवायला विशेष असा कुठला दिवस लागतो, किंबहुना तो असावा असं कुणाला वाटत नसावं, परंतु तरीही ह्या दिवसाचे महत्व अबाधीत आहे. ऑगस्ट महीन्याच्या पहिल्या रविवारी येणारा हा दिवस सर्वांनाच बेधुंद करुन जातो.

आज ह्याच दिवसाच औचीत्य साधुन हा भुंगा, त्याच्या सर्व वाचकांना एक भेट देणार आहे.

“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगवर प्रकाशीत झालेल्या सर्व मराठी कथा ई-पुस्तक स्वरुपात उपलब्ध करुन देत आहे, जेणेकरुन वाचक वर्ग ह्या कथा आपल्या संगणकावर उतरवुन घेऊ शकतील किंवा आपल्या मित्र-मैत्रीणींना ई-मेलद्वारे पाठवु सुध्दा शकतील.

ह्या कथा डाउनलोड करण्यासाठी इथे टिचकी मारा.

काही तांत्रीक अडचणींमुळे “जंगल-क्विन” कथा उपलब्ध होऊ शकली नाही. काही दिवसांतच ती सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येईल ह्याची रसिक-वाचकवर्गाने दखल घ्यावी ही विनंती.

तुम्हा सर्वांना मैत्री-दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
सलामत रहे, दोस्ताना हमारा!!!

अनिकेत 🙂

8 thoughts on “मैत्री झिंदाबाद

 1. मराठी ब्लॉगविश्वातील एक अढळ तारा, आपल्या खास शैलीने वाचकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले मान्यवर साहित्यीक, आपल्या चतुरस्त्र कलेने सर्वांच्याच मनावर ठसा उमटवणारा माझा परममित्र अनिकेत समुद्र याचे कथारूपी लेखनभांडार आता ई-बुकच्या स्वरूपात सर्वांना उपलब्ध झाले हो !!!!!!!

 2. shardul

  upalabdha zalya-zalya labh pan ghetala…..amhi asha bhetichi tar vat pahat hoto……
  🙂
  Maitridinachya hardik shubhechcha ….!!

 3. अनिकेतराव ,हे खुप भारी काम केलत…तुम्ही दिलेली भेट खुप आवडली….तुम्हाला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

 4. ARUNAA ERANDE

  अनिकेत
  ही मैत्रीपूर्ण भेट आवडली.तुमची प्रतिभा अशीच बहरत राहो.

 5. Datta Utekar

  “जंगल-क्विन” आणि “अ‍ॅलिबी” ह्या कथा सापडल्या का… प्लीज… बघा ना कुठे सापडतात का…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s