स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा.

देवाला एकच विनंती, भारत देशाची आम्ही शाळेत घेतलेली प्रतिज्ञा आम्हाला विसरु देऊ नको. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या पानावर एक स्थान आहे, ते असेच निढळ राहु देत.

भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद… जय भारत

दोन वर्षापुर्वी बनवलेल्या एका छोट्याश्या, आधीच पोस्ट केलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मला पुन्हा एकदा इथे जोडत आहे.. एकच विनंती म्हणुन.. “……जरा याद करो कुर्बानी..”

खालील व्हिडीओवर टीचकी मारून तुम्ही ती पाहु शकता.

Vodpod videos no longer available.

4 thoughts on “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

 1. ARUNAA ERANDE

  लहानपणी शिकलेल्या कितीतरी गोष्टी खरे तर जन्मभर लक्शात ठेवण्यासारख्या असतात. शाळेत शिकलेले आपण १० वी त गेल्यापासून्च विसरायला सुरु करतो. नाही तर आपल्या देशाची आज ही स्थिती झाली नसती. पण अजुनही काही लोक ते लक्शात ठेवून वागतात म्हणून आपण जागेवर आहोत
  तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा.

 2. ngadre

  hee pratidnya 10 varshe na chukta roj mhanoonahee nantar itakya varshaani pahilya teen olinchya pudhe athavat navhti.

  Yavar ek post lihinar hoto.

  Tujhi post mast.

  N.

 3. maayboleesanskuti

  Dear Aniket,
  Do you know,
  Major Surve is the first indian or person to hoist The Tri colours of India in the world on 15 Aug 1947,
  flag hoisting was done in Hamada town of Japan,at local time 00.00 hrs. on 15 Aug. 1947,Mayor of Hamada was present.
  Since Japan’s time is ahead of India,hoisting was the FIRST OFFICIAL HOISTING IN THE WORLD,
  How many Maharashtrians know this ?
  Nehru might have done many bad things to us on many accounts,but,
  first flag was HOISTED BY MAHARASHTRIAN,THAT TO IN JAPAN.
  WHY VEENA PATIL OF KESARI FAILS TO HAVE SPECIAL TOUR FOR MAHARASHTRIAN PRESTAGE?
  This year I was in Hamada to repeat the history.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s