डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

अवनी (प्रस्तावना)

29 Comments


’आकाश जोशी’, मराठी साहीत्यामधील एक उभरता लेखक, सध्या आपल्या नविन कादंबरीमध्ये पुर्णपणे बुडुन गेला होता. इतका की स्वतःच्या मुलाच्या शाळेला सुट्टी लागुन एक आठवडा उलटुन गेला आहे आणि आपण अजुनही सुट्टीच्या प्लॅनबद्दल साधे काही बोललेलो सुध्दा नाही आहोत ह्याची जाणीवही त्याला झाली नव्हती. परंतु शेवटी बायको-पोराने कुरकुर सुरु केली आणि त्याला विचार करणे भाग पडले.

प्रकाशकांकडून कादंबरीबद्दल फोनवर फोन येत होते. कादंबरी तर पुर्ण करणे आवश्यक होते. शेवटी आकाशने एकाच दगडात दोन पक्षी मारायचे ठरवले. एखाद्या शांत ठिकाणचा बंगला भाड्याने घ्यायचा आणि तिकडेच सुट्टी घालवायची. सुट्टीपरी सुट्टी होईल आणि वेळ मिळेल तशी कादंबरीसुध्दा पुर्ण करता येईल.

पुण्यापासुन जवळच्या भोर गावात त्याला मनासारखा बंगला मिळाला आणि कुटुंब, आचारी आणि मुलगा सांभाळणारी ताई ह्यांना घेऊन तो सुट्टीवर रवाना झाला.

परंतु……तो बंगला… तो…तिथे….

काहीतरी होते त्या बंगल्यामध्ये.. काही तरी अनैसर्गीक, अमानवी.. कित्तेक वर्षांपासुन दडलेले, दबले गेलेले.. घुसमटलेले… माणूसकीवर संतापलेले, माणसाच्या रक्तासाठी आसुसलेले….

वैज्ञानीक युगात, भुत, आत्मा ह्यासारख्या गोष्टी आपण हसण्यावारी घेतो. परंतु तो पर्यंतच जोपर्यंत आपणापैकी कुणाला त्याचा अनुभव येत नाही. ज्याला येतो….

’आकाश जोशी’ आणि त्याचे कुटुंब त्यापैकीच एक… काय होणार त्या बंगल्यात? कोण आहे त्या बंगल्यात?

वाचण्यासाठी थोडी कळ सोसा, लवकरच येत आहे एक भयकथा…. अवनी………………………………………………..

Advertisements

29 thoughts on “अवनी (प्रस्तावना)

 1. येऊ द्या येऊ द्या

  • च्यामारी.. पोस्ट टाकुन अर्धा मिनीट पण नाही झाला… 🙂
   येणार.. लवकरच येणार…

 2. heheheehheheheh..
  maza naw bhay kathela ka?

  • अवनी 🙂 ब्लॉगवर आपले स्वागत. आशा करतो की तुमचा त्याबद्दल आक्षेप नसेल.

 3. अर्रे लैच भारी ना !लवकर येवूद्या..

 4. वा ..आता भयकथा …sounds interesting!!! Waiting..!!

 5. aane do aane do….

  om bhagabhuge bharani bhagodari……
  ram ram ram ram ram ram…..

 6. interesting…nice picture…one suggestion….don’t rush to concluding part too quickly…which happen in many horror stories….author builts the atmosphere and suddenly everything is resolved.
  Waiting….for the story…n all the best!

  • Thanks vikram, yes i will keep in mind your suggestion. And just to add i am not the owner of the picture, i got it from the internet. I just added the label there.

 7. या वेळेस वाट पहायला न लावल्याबद्दल आभार. कल्पना तर छान वाटतेय. येऊ द्या.
  तुमच्या प्रतिभेला सलाम.

 8. zala he hyacha nehmisarakha

  bhaykatha mhanlyawar mazi utsukata vaadhali…ani ya partchya shevtcha oli vachla ani s………..

  javu de ata tu udya match aahe mahnje next post monday lach paathavshil

  survati varun katha chaan asel ( of course nehmisarakhich)..

  lavkar lavkar post karat raha..

  All the best

  Sheetal

 9. suruwat as usual JABARI zaliy ……….Pahila pary lavkar post kara

 10. हां. हे रच्याक होतं. फार वेळ लावू नकोस.

 11. are kay bhari lihitos tu mi hya aadhi comment dilya nahit pan tu khup chhan lihitos ekadam Zakkaaaas tuzya stories toofan astat mi nehmi vat pahat asate tuzya navya postchi asech lihit raha madhe madhe break gheu nakos ( mi tula are ture mhantiye karan mi tula maza friend manla aahe)

  • madhuri, dhanyawad. Are-ture ne mala kahi problem nahi, pan aata friend mhanli aahes ter blog ver comments nakki takat raha, it always help me to boost my moral 🙂

 12. Mastach yar khupach aaturtene vat pahat aahe .

  sound interesting waiting for next post

 13. कुटुंब, आचारी आणि मुलगा सांभाळणारी ताई ह्यांना घेऊन तो सुट्टीवर रवाना झाला.
  pan sampurn kathetमुलगा सांभाळणारी ताई kuthech disli nahi

 14. are hi tar alavani ahe na?

 15. खुप छान स्टार्ट टू एंड वाचल्याशिवाय राहवल नाही.

 16. खरंच खूप मस्त लिहले आहे
  मला तर समोर संपूर्ण चित्र दिसत होते
  वाचायला सुरवात केली आणि डायरेक्ट शेवटचं … 🙂 😦 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s