डोक्यात भुणभुणभुणारा मराठी भुंगा

डोक्यात भुणभुणभुणाऱ्या मराठी भुंग्याचे म्हणणे, असंख्य किस्से आणि मराठी कथा…

निवेदन

41 Comments


मंडळी,

सर्वप्रथम डोक्यात भुणभुणणारा भुंगाचे वाचक आणि वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद.

‘ब्लॅकमेल’ कथा फारच रखडली आहे ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. तुमच्या प्रतिक्रिया, ई-मेल्स, निरोपकावर होत असलेली विचारणा मी वाचत आहे, परंतु सध्या कामात अतीशय व्यस्त असल्याने खरोखरच मला कथा पुर्ण करायला वेळ मिळत नाहीये. इतका उशीर सहसा माझ्याकडुन होत नाही. तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला सुध्दा वेळ होत नाहीये त्याबद्दल खरंच क्षमस्वः.

संगणक कंपनीमध्ये काम करणार्‍या वाचकांना माहीतीच असेल की ‘अप्रेझल्स’ जवळ आलेले आहेत आणि मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हा पायंडाच असतो की वर्षभरात तुम्ही केलेल्या कामाबरोबरच किती सर्टीफीकेशन्स केले आहेत ह्याला सुध्दा महत्व असते आणि म्हणुनच काही स्पेशयलायझेशन्सच्या परीक्षा मी देण्याच्या प्रयत्नात आहे त्याचाही अभ्यास असल्याने ब्लॉगला पुर्ण वेळ देऊ शकत नाहीये. मला खात्री आहे तुम्ही मला समजुन घ्याल.

सवड होताच कथा पुर्ण करीन, पण त्याला थोडा अवधी लागेल हे नक्की.

लवकरच परतेन.. तो पर्यंत………………. [क्रमशः] 🙂

Advertisements

41 thoughts on “निवेदन

 1. मान्यवर,
  तुमच्या सारख्या प्रतिभावान साहित्यीकालाही आम्हा पामरांसारखे दोन पैश्याच्या पायी काबाडकष्ट करावे लागतात हे कळाल्यावार खेद झाला. इथेच मराठी साहित्य मार खाते !!!
  खरं तर तुमच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाला लेखनासाठी विशेष रजा देऊन आणि भरभक्कम पैश्यांची तरतूद करून लेखनास मुक्त वाव द्यायला हवा … पण पापी पेट का सवाल ..दुसरं काय?… याच पोटाची खळगी भरण्यासाठी आदरणीय सचिनजी तेंडूलकर साहेब बूस्ट वगैरेंच्या जाहिराती करत असतात. याच पोटातली आग शमवण्यासाठी मान्यवर शरदचंद्रजी पवार साहेबांना या वयातही काबाडकष्ट काढावे लागतात.
  दुनियेची रीतच ही अशी आहे..
  पण तुम्ही लवकर त्या क्षुद्र कामातून मोकळे व्हा आणि कथेचा पुढचा भाग आम्हा सर्वसामान्यांसाठी घेऊन या….

  चातकासारखा आपल्या पोस्टची वाट बघणारा (आणि तूर्तास appraisal जवळपास नसल्याने भरपूर मोकळा वेळ असणारा)
  एक वाचक

  • मान्यवर… आवरा कॅमेंट आहे.. 😀

  • मला माननीय विक्रांत ह्यांचे म्हणणे पूर्णतः पटले आहे. पण काय करणार ? शेवटी ‘अप्रेझल्स’ का सवाल आहे .हे कोणाला चुकले आहे का ? best of luck बर का. पण हे मी तुम्हाला पुढची कथा लवकर पूर्ण करतो ह्या वचनावर देतो आहे . तेव्हा वचन लवकर पूर्ण करा आणि लवकर पुढचा भाग टाका हि विनंती .

  • याच पोटातली आग शमवण्यासाठी मान्यवर शरदचंद्रजी पवार साहेबांना या वयातही काबाडकष्ट काढावे लागतात. i like this statement bcos his hunger is endless …………………………..

  • पापी पेट खूपच त्रासदायक असते कधी कधी. कधी कधी आयटीला लाथ मारावी वाटते पण पुन्हा ईएमआय समोर आला की इच्छा नसूनही गोचिड झालेल्या कुत्रासारखं गोंजारावं लागतं.

 2. परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा .

 3. वाट बघू रे! कामाकडे लक्ष आधी. तुला परिक्षेसाठी शुभेच्छा! घवघवीत यश मिळेल याची खात्री आहेच.

 4. वाट बघू रे! कामाकडे लक्ष आधी. तुला परिक्षेसाठी शुभेच्छा! घवघवीत यश मिळेल याची खात्री आहेच.

  (अभिप्राय नोंदवला गेल्याची नोंद न मिळाल्याने पुन्हा अभिप्राय नोंदवत आहे. ही नोंद मिळाल्यास आधीचा अभिप्राय नोंदवून घेऊन ही नोंद नोंदीतून वजा करावी.)

 5. nakki vaat bhagu exam sathi best of luck

 6. Aniket tumhala exam sathi best of luck…….. ani ho vel milatach pudhacha bhag lavakar pathava……..

 7. best of luck for u r exam .

 8. best of luck aani ho yash milalch pahij

 9. No hurry!!! Go on with your work.. Stories can wait.. We have patience!!! 🙂

 10. nakki vat pahu…
  all d best 4 ur exam…
  do well…

 11. Ok duty is first
  I am wating

 12. Exam Sathi Best Of Luck………..
  Adhi Padhai & Badam Likhai………..

 13. All the best for appraisals and certification exams..we will surely wait for the next post

 14. chalt re…… baghu wat amhi… 🙂

 15. Best of luck 4 ur exams….@Vikrant & @Aniket: Samadukkhi konitari ahe he pahun kharach khup bara vatla…;)
  Will wait for ur post..

 16. KHAROKHARACH, TUJA KAMALA PRADHANYA DEN GARJECH AAHE. TUJA NAVIN AANI UTKANTHAVARDHAK BHAGACHI VAAT PAHATOY… TUJA KAMAT YASH MILO HI SADICHHA!!!

 17. go ahead ,best of luck . But i waiting your new part of Blackmail

 18. चांगल्या गोष्टींसाठी वाट पहाणे पण चालते. तुम्हाला उत्तम यशासाठी शुभेच्छा.

 19. All the best for exams

 20. its kk yar………….
  we will understnd u……
  plz com soon with ur gr88888 blogs!
  we all miss u!
  n all d best for ur xamsssss!!!!!!!
  tc….

 21. Best of luck for u r exam…………..:-)

 22. best of luck for exam…
  mala watate exam zalyawar niwant post kara..!!

 23. जाले का ‘अप्रेझल्स’…..?

 24. aniket ajun kiti divas exam ahe? pudchya bagachi vaat bagun bagun khupch kantala ala
  lavkar taka purdcha bag

 25. Katha khup aavdali.yapudhcha bhag lavkar liha.toparyant vvaat bhagto.

 26. Waiting for fresh post …..

 27. Hi aniket, when will be the next post?? Its mid Nov now..Waiting..

 28. one of the best marathi stories i had ever read..! waiting for the next & best of luck

 29. Khup sundar ahe story. Atishay mast. Narayan Dharap, Suhas Shirvalkaranantar. Aaapala fan zalo sir. Ajun ekhadi ashich story vel milel tevha nakki kara.

 30. wow khup majja ali yar tumhich ya jagatil mothe kathakar ahat thanks ashy a goshti banavlya baddal.god bless u.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s