१०,००,००० / दश-लक्ष / वन-मिलीयन


मंडळी,

“डोक्यात भु्णभुणणारा मराठी भुंगा” असे विचीत्र नाव परीधान केलेल्या ह्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या आज १०,००,००० अर्थात दश-लक्ष अर्थात वन-मिलीयन झाली. आश्चर्य, आनंद, अभिमान, कृतज्ञता अश्या अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत ही पोस्ट लिहीत आहे.

इतक्या कमी कालावधीत आणि ते सुध्दा ब्लॉग कुठेही जोडला नसताना, आणि ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ ह्या उक्तीनुसार लिहीन तर चांगले तेच, उगाच फाफट-पसारा न लिहीता केवळ ३०० नोंदींच्या जोरावर आज हा टप्पा पार पडत आहे, आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त.. आणि फक्त तुम्हा रसिक वाचकांमुळेच. आणि त्यामुळेच हे यश, हा आनंद तुम्हाला समर्पीत.

 

तुमच्या ऋणातच रहाण्यासाठी, तुमचे आभार न मानता, ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा हीच अपेक्षा ठेवतो…

~ अनिकेत

Advertisements

43 thoughts on “१०,००,००० / दश-लक्ष / वन-मिलीयन”

 1. Aniket, hearty congratulations for becoming a millionaire! i am especially happy to note that i am the first one to congratulate you.
  these riches are the real ones, give happiness to self and others too. thus it grows millionfold!!
  may you continue to entertain and spread happiness forever.
  bless you.

 2. This is really an achivement to appreciate…!! 🙂
  Hardik abhinandan aani ha “blog” lavkarach crorepati bano hi sadhicha..

  – Jagrut
  p.s. – Blackmail cha pudcha bhag kadhi yenar e ??

 3. अभिनन्दन !!!!!! अभिनन्दन !!!!!! त्रिवार अभिनन्दन !!!!!!

  जे तुझ्या मनाला पटले तेच तू लिहिलेस पण त्यामधे दश लक्ष वाचकांचे विचार गुंफले आहेस आणि ही साधी गोष्ट नाही.

  पुन्हा एकदा अभिनन्दन ! आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🙂

 4. abhinandan aniket, me ya bunbunnary bhungeychi navinach vachk aahey. pan aaghasha sarkhey sagley katha,blog char char vala vachety. khup chann vatley katha. blackmail lavker purn kar. Best of luck.

 5. अनिकेत,
  दहा लाखांची वाचक संख्या पार करणारा मी हा एकमेव मराठी ब्लॉग बघत असल्याने त्याचा विशेष आनंद अन कौतुक वाटते.हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

 6. अनिकेत,
  नमस्कार, मी अमेय वैद्य, एक नामांकित आशय आईटी कोम्पनित काम करतो
  अनिकेत राव तुम्ही कसल्या एकसे एक कहाण्या लिहितात, खर्च सगल्या कथा मी वाचून काढल्या खुप ०खुप चन वाटले
  कही कथांचा शेवत माला अवादाला नहीं, पण तुमच्या एवढी लिखाणाची माजी लायकी नहीं, त्यामुले ह्या विधानाकडे दुर्लक्ष्य करा .कथा अतिशय उताम आहेत
  माजी एक विनंती आहे तुम्ही एखाद्या पिक्चर ची कथा लिहाच आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच
  अ‍ॅलिबी आणि लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह ही कथा खुपच सुंदर आहे

  धन्यवाद् अगदी मनापासून धन्यवाद्

  -आपला मित्र
  अमेय
  कधी नाशिक ला आले की नक्की कलावा , भेटायला आम्ही खुप उत्सुक आहोत

 7. Congratulations 🙂 🙂 🙂

  ata party dya amhala ( IT madhye aslyasarkh watayla pahije :P), Blackmail cha pudhacha bhag post karun…

  tumchi ashich unnati hou de 🙂

 8. KHAR TAR HE TUJA UTTAM, DARJEDAR ANI PRABHAVI LIKHANACHACH FAL AAHE. TUH LIKHAN ASACH BAHARAT RAHAV ANI MAJASARKHYA TAMAM MARATHI RASIK VACHAKANNA TE VAHAYLA MILAV HI APEKSHA VYAKT KARTO. !!!HARDIK ABHINANDAN!!!
  ( TUJA NAVIN BHAGACHI VAAT PAHATOY HA…..VISARU NAKOS….)

 9. Congrates dada… he chaan manala tu.. khayeen tar tupashi nahi tar upashi… 🙂

  and writing what you feel, is imp… not what others want you to write

 10. नमस्कार मी आपला ब्लॉग कायम वाचत आसतो
  पण मला हे काही समझलेले नाही किती मिलियन
  वगेरे कारण मी तेव्हढा शिकलो नाही त्यामुळे
  मिलियन वगरे मला समझत नाही पण मी आपल्या ब्लॉगचा
  नियमित वाचक आहे ( दोन महिन्यापासून ) प्रतिक्रिया
  देण्यास उशीर झाला असेल कदाचित माफ करा
  पण आपल्या ब्लॉगला एकावर 100000000 मीळो
  हीच आई भवानीस प्रार्थना !!!!!!!!!!
  आवांतर ; आज्ञाना बद्दल क्षमस्व :

 11. तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. खूपच छान लिहिता. तुमच्या कथा मी एका १-२ दिवसात सगळ्या वाचून काढल्या. मला हि वाचनाची खूप आवड आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s