पाठलाग – प्रस्तावना


‘दिपक कुमार’, सैन्यातील लेफ्टनन पदावरुन तीन महीन्यांची सुट्टी घेऊन आला आ्हे. त्याची पत्नी जेनी गरोदर आहे आणि महीन्याभरात कधीही त्या दोघांच्या प्रेमाचा अंकुर ह्या जगात येणार असल्याने दिपक जेनीच्या सोबतीला परतला आहे.

सुखी जिवनाची स्वप्न पहाणार्‍या दोघांच्या जिवनात काहीतरी अनपेक्षीत घडते आणि दिपक तुरुंगात येऊन पडतो. संतापलेला, उद्वीग्न झालेला दिपक महाकठीण अशी तुरुंगातील कैद तोडुन बाहेर पडतो खरा आणि तेथुनच सुरु होतो एक जिवघेणा पाठलाग. एका बाजुने ससाण्यांप्रमाणे पाळतीवर असलेले पोलिस तर दुसर्‍या बाजुने गिधाडांसारखे चिवट माफीया दिपकचे जगणे अशक्य करु लागतात.

अश्यातच दिपकची भेट ‘माया’शी घडते. धनवान व्यवसायीक मल्होत्राची सौदर्यवती पत्नी ‘माया’. सर्वकाही सुरळीत चालु असते आणि एका दुर्घटनेत मायाकडुन मल्होत्राची हत्या(?) होते. संकटात सापडलेले दिपक आणि माया नकळत एकमेकांच्या जवळ येतात. दोघांमध्ये प्रेम फुलत असते. भाजलेल्या आयुष्यात दिपकला पुन्हा एकवार आशेचा किरण दिसु लागतो.

परंतु………

सुरुवातीपासुन शेवटापर्यंत उत्सुकता, थ्रिल, रोमान्स आणि ट्विस्ट्सने भरलेली नविन कथा ‘पाठलाग’ लवकरच ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’ ब्लॉगवर.. फक्त अजुन थोड्या प्रतिक्षेनंतर….

पुन्हा एकदा इंस्पीरेशन फक्त आणि फक्त `जेम्स हैडली चेस’. काही प्रसंग किंवा व्यक्तिचित्रण त्यांच्याच अनेक कथांवर आधारित..

39 thoughts on “पाठलाग – प्रस्तावना

 1. बास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स याचीच वाट पहात होतो मान्यवर !!
  It was overdue !!
  लवकर लवकर टाका…

 2. aniket kiti divas zale tumhi kahi takalech nahi, amhala visarlat ki kay, khup anand zala ki lavakarch tumachi navin katha pathavtay, mast re, lavakar pathava ……….. thanx.

  • aho ase kase visarin? tumha vachakanmule ter ha blog ajun suru aahe… thanks to you.. thanks to all of you…..

 3. mi tumachi navin wachak ahe. tumachya magchya saglyach goshti khup chaan ahet mi sagalya wachalyat. yahi goshtichi mi aturtne vaat pahatey. lawkarat lawak hi navin gosht post kara. plssssssssssssssss

 4. ala re aaala finally anek mahinyani bhunga ala…mansoon chi wat baghat hota bahutek…ani amhi bhnungyachi …. !! yeudya ata joshat !!!

 5. khare ter visrunach gele hote, tu ase kahi lihitos he. khupach divas zale na. Pan aaj achanak post pahun lai bhari vatale. ata ajun ushir nako aniket lavkar tak pudhacha post…..

 6. प्रस्तावनेतच गोष्ट ? ते सगळे पुन्हा डीटेलमधे येणार ना?

 7. अनिकेत दादा, कुठे होतास इतके दिवस ? आता आणखीन वाट पहायला लावू नकोस. पटापट पोस्ट टाक.

 8. खूप दिवसापासून वाट पाहत आहे नवीन कथेची
  कधी सुरवात करणार ?

  गजानन अ.

 9. @Aniket wakchaure
  It could just be the coincidence. I post when i get time. Working in a IT industry, its unpredictable depending upon the workload and other commitments. So whenever i get time, i post

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s