प्यार मे.. कधी कधी


पाठलाग कथा नुकतीच संपली. तुमच्या ढिगभर प्रतिक्रिया आणि तितक्याच ई-मेल्स, फ़ेसबुक मेसेजेस वरुन तुम्हाला ही कथा खुप आवडली हे कळलं आणि आनंद झाला.

अनेकांनी आता पुढे काय? अशीही विचारणा केली.

भुतकथा झाली आणि त्यापाठोपाठ गुन्हेगारी, मर्डर, सस्पेन्सच्याही झाल्या. बर्‍याच दिवसांत एखादी मस्त रोमॅंटीक कथा झाली नव्हती. माझा प्लॅन होता ‘पाठलाग’ फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यातच संपवायची आणि व्हॅलेंटाईन्स डे ला नविन प्रेमकथा सुरु करायची.. पण वेळेअभावी जमु नाही शकले..

असो.. बेटर लेट दॅन नेव्हर.. 🙂 ते ‘लव्ह इज इन द एअर’ का काय म्हणतात ना? ते आहेच.. तर मंडळी, ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’ घेऊन येत आहे एक मस्त प्रेमकथा.

खरं तर ही कथा मी आधीच लिहीली होती.. पण इंग्रजी भाषेतुन. पण मराठी भाषेची जादु काही न्यारीच.. नाही का? खासकरुन प्रेमकथा असेल तर??? ते एकमेकांमधील रुसवे-फुगवे, ते एकमेकांना मनवणे, विरहाचे दुःख आणि बहोत कुछ!!

कथेचे मुखपृष्ठ बघुन, एकुण कथेच्या स्वरुपाविषयी तुम्हाला अंदाज आला असेलच 😉 पण

त्याचबरोबर ही कथा थोडी हटकी असेल असाही काहीसा अंदाज तुम्ही बांधला असेल.

चला तर मग, प्रेमाच्या ह्या दुनीयेत ह्या भुंग्या बरोबर. सस्पेन्स, ट्विस्ट्स, मारामार्‍या बाजुला सारुन ह्या नविन अविष्काराचा अनुभव घेऊ.

ह्या कथेतील बरीचशी पात्र, प्रसंग सत्य आहेत.. सो सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजु नये 😉

काही दिवस थांबा, लवकरच ही कथा ब्लॉगवर सुरु होत आहे……!!

Advertisements

61 thoughts on “प्यार मे.. कधी कधी

 1. Ani suspense ani horror borobar love story pan takat ja..!
  mala tumcha Mehendicha panavar, Rudayi vasant fultana, Shadi ke liye sala kuch bhi karega ani love game ya story hi prchand avadlya………Yanantar hi asha story vachayala avdtil..!

 2. येऊद्यात. वाट बघतेय. तुमचे काहीतरी नवीन असणार , म्हणून उत्सुकता आहे. तेव्हा खूप खूप शुभेच्छा..

 3. Hi navin Prem katha kashi Vegli asen ya baddal manat khup aturta lagleli aahe….

  Katha vachtana khup majja yenar as vatat….!!!! 😀

  katha lavakar Yeu Dya Sir… 😉

 4. good
  means navin warshachi surwat aata
  premane honar tar ase mhanayala harakat nahi kunachi……
  ho na 🙂 🙂

 5. aniket ,
  tumchi katha blog var yeparyant tumachya mahitit jar anakhi akhada changala blog vachanya sarakha asel tar sanga

 6. Khup chan . Pathlag hi kahat tr khupch owesome .kas jamta tumhala itka chan lihayla .fan zhalo me tumcha .u r gr8 :-). Nakki tumchi pudchi story payr me kadi kadi owesome asnarch yt prshnch nahi .plz story lvkr post kara .n thanx kharch tumhi khup chan monorjan kartay:-).

 7. aniket sir… waiting for your reply… utsukta laagli aahe hi katha vachnyasathi pan ajunahi updates nahi aalet lavkar yevu dya nya sir…

 8. One of the best stories..Aniket tu khup sundar lihitos ani specially love stories..tuzya love stories chya premat padnysarkha..plz keep writing..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s