आजपर्यंत अनेकदा माझ्या असे निदर्शनास आले आहे की माझ्या कथा माझ्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी चिकटवलेल्या असतात. कधी कुठले फेसबुक ग्रुप्स / पेजेस, कधीव्हाट्सअप्प ग्रुप बऱ्याचदा प्रतिलिपी तर कधी अजून कुठे.
क्रेडिट देण्याचा प्रश्नच येत नाही, माझ्या संमतीशिवाय माझी कथा कुठेही पोस्टायला माझा विरोध आहे. आत्तापर्यंत बऱ्याचदा मी दुर्लक्षच केले आहे किंवा सौम्य भूमिका घेतली आहे. पण ह्यापुढे मला पोलिसी कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग दिसेनासा झालाय.
डबल-क्रॉसची कथा आजकाल प्रतिलिपीवर पोस्ट होतीय असे ऐकतो. कृपया आपण हीच कथा तिथे वाचत असाल तर पोस्ट करण्याला योग्य समज द्यावी ही विनंती.
तसेच तेथील कथेचे दुवे इथे दिलेत तर मी सुद्धा ऍक्शन घेईन
धन्यवाद
अनिकेत
हे चुकीचे आहे. आपण कायदेशीर कारवाही करण्यात यावी…
नमस्कार सर, प्रतिलिपीवर कथा तुमच्या नावाने प्रकाशित केली आहे. पण संबंधित व्यक्तीचे असं म्हणणे आहे की ते तुमच्या परवानगीने केले आहे. खाली लिंक दिलेली आहे, कृपया पाहून घ्या.
“प्यार मै कधी कधी”, वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/series/ylxmmg5mpbwo?utm_source=android&utm_campaign=content_series_share
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
You should take strict action against such incidences. Its against Copy right laws..
कमाल न
he chukich ahe….. tumhi yogy ti karvai kara sir….
dada 15 va bhag lavkar post kara na
हॅलो सर..तुमच्या कथा मी प्रतिलिपि वर पोस्ट झालेल्या बघत आहे..मी रिपोर्ट केला आहे माझ्याकडून..कुणी विजय भद्रीके म्हणून आहेत प्रतिलिपि वर ते तुमच्या कथा पोस्ट करत आहेत..मी तुमच्या कथा आधी वाचल्या आहेत..त्यामुळे मला लक्षात आलं की या तुम्ही लिहिलेल्या आहेत ते..
Ohh, can u plz pass me the link, me baghto tyala. Report kelyabaddal aani mala kalavlyabaddal khoop dhanywad
dada 16 va part kara na post, pratilipi rahude nidan ithe tari post kara, khup months zale mee next part chi vaat baghtoy… please next part publish kara…
tya nalayak lokanwar karwai kara……